"फुसबॉल-बुंडेसलीगा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ ४८:
'''फुसबॉल-बुंडेसलीगा''' ({{lang-de|Fußball-Bundesliga}}) ही [[जर्मनी]] देशामधील सर्वोत्तम श्रेणीची [[फुटबॉल]] लीग आहे. ह्यामध्ये जर्मनीमधील १८ व्यावसायिक फुटबॉल क्लब भाग घेतात. क्लबांच्या प्रदर्शनावरून त्यांची [[२. फुसबॉल-बुंडेसलीगा]] ह्या दुय्यम श्रेणीच्या लीगमध्ये हकालपट्टी होऊ शकते तसेच २. फुसबॉल-बुंडेसलीगामधील संघांना ह्या लीगमध्ये बढती मिळू शकते.
 
इ.स. १९६३ मध्ये स्थापन झालेल्या बुंडेसलीगामध्ये आजवर ५० संघ खेळले असून [[बायर्न म्युनिक]] ह्या संघाने २१ वेळा अजिंक्यपदाचा चषक उचलला आहे. [[युएफा]]च्या क्रमवारीपद्धतीनुसार [[युरोप]]ामधील राष्ट्रीय फुटबॉल लीगमध्ये बुंडेसलीगाचा तिसरा क्रमांक लागतो ([[प्रीमियर लीग]] व [[ला लीगा]] खालोखाल). तसेच दर सामन्यांमधील सरासरी प्रेक्षक उपस्थितीच्या बाबतीत बुंडेसलीगाचा युरोपात प्रथम क्रमांक आहे (४२,६३७ प्रेक्षक प्रति सामना). जगात इतरत्र केवळ [[अमेरिकाअमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[नॅशनल फुटबॉल लीग]]मधील प्रेक्षकसंख्या बुंडेसलीगापेक्षा अधिक आहे.
 
== बाह्य दुवे ==