"गॉन विथ द विंड (चित्रपट)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १३:
|उत्पन्न = ४० कोटी डॉलर्स
}}
'''गॉन विथ द विंड''' ({{lang-en|Gone With the Wind}}) हा [[१५ डिसेंबर]] [[इ.स. १९३९]] रोजी प्रदर्शित झालेला एक [[हॉलिवूड]] चित्रपट आहे. या चित्रपटाची कथा [[मार्गारेट मिशेल]] यांच्या ''[[गॉन विद द विंड]]'' ह्याच नावाच्या कादंबरीवर आधारित आहे. ह्या चित्रपटात १९व्या शतकामधील [[अमेरिकाअमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] दक्षिण भागातील संस्कृती व [[अमेरिकन यादवी युद्ध]] ''स्कारलेट ओ'हॅरा'' ह्या एका गोऱ्या वर्णाच्या श्रीमंत मुलीच्या दृष्टीकोनातून दाखवली आहे.
 
जगभर प्रचंड गाजलेल्या ह्या चित्रपटाला विक्रमी १० [[ऑस्कर पुरस्कार]] मिळाले होते.