"आर्थर मॅसन टिपेट्स जॅक्सन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
created stub
 
fixed errors, added a few links
ओळ १:
'''आर्थर मॅसन टिपेट्स जॅक्सन''' (जन्म - [[इ.स. १८६६]] , मृत्यू - २१ डिसेंबर, १९०९) हा ब्रिटिश भारतातील एक प्रशासकीय अधिकारी होता. [[संस्कृत]] भाषेचा जाणकार असलेला जॅक्सन हा भारतीय इतिहास, संस्कृती व देशी [[लोककथा]] यांचा अभ्यासक होता. त्याचे भारतीय इतिहासावर आधारित अनेक शोधनिबंध प्रकाशीत झाले होते. त्याने [[कोंकण]], [[गुजरात]] या भागातील लोककथांची संकलीत पुस्तके इंग्रजीत लिहिली होती.<ref>{{cite web |urlदुवा=http://archive.org/details/folklorenotes01jack |titleशीर्षक= इंटरनेट आर्काइव्ह्सवर जॅक्सन यांची पुस्तके |accessdate=2009-09-25}}</ref>
 
सन १९०९ च्या सुमारास जॅक्सन [[नाशिक]] येथील मॅजिस्ट्रेट म्हणून कार्यरत असताना दिनांक [[२१ डिसेंबर]], [[इ.स. १९०९|१९०९]] रोजी, नाशिक येथील विजयानंद नाट्यगृहात [[संगितसंगीतत शारदा]] या नाटकाच्या प्रयोगादरम्यान [[अनंत कान्हेरे]] या तरुणाने त्याची गोळ्या झाडून हत्या केली. जॅक्सनच्या खुनासाठी अनंत कान्हेरे यास फाशीची तर [[विनायक दामोदर सावरकर]] यांना त्या खुनाच्या कटामागील मुख्य प्रेरकशक्ती म्हणून आजन्म कारावास व संपत्तीची जप्ती अशी शिक्षा ठोठावण्यात आली.<ref>{{cite web |urlदुवा=http://bombayhighcourt.nic.in/libweb/historicalcases/cases/Nasik_Conspiracy_Case_-1910.html |titleशीर्षक=मुंबई उच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर जॅक्सन खून खटल्याचा अहवाल |accessdate=2012-09-25}}</ref>
 
==संदर्भ व नोंदी==
{{संदर्भयादी}}
 
[[वर्ग:ब्रिटीश भारतीय अधिकारी]]
 
 
[[en:A. M. T. Jackson]]