"गांबिया नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{माहितीचौकट नदी | नदी_नाव = गांबिया नदी | नदी_चित्र = River gambia Niokolokoba National Park.gif...
 
छोNo edit summary
ओळ २०:
'''गांबिया नदी''' ही [[पश्चिम आफ्रिका|पश्चिम आफ्रिकेतील]] एक मुख्य [[नदी]] आहे. ही नदी [[गिनी]] देशातील फौटा जालोन नावाच्या डोंगरात उगम पावते. तेथून ईशान्य व पश्चिमेकडे १,१३० किमी लांब वाहत जाउन ती [[अटलांटिक महासागर]]ाला मिळते. ह्या नदीच्या नावावरूनच [[गांबिया]] देशाचे नाव पडले आहे.
 
गांबिया नदीच्या मुखाजवळ असलेले जेम्स नावाचे छोटे बेट येथील वसाहतकाळादरम्यान होणाऱ्या गुलाम लिलावासाठी आजच्या घडीला [[युनेस्को]]चे [[सांस्कृतिकजागतिक वारसा स्थान]] आहे.
 
== मोठी शहरे ==