"नायाग्रा धबधबा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: bcl:Busay Niagara; cosmetic changes
No edit summary
ओळ १:
जगातील सर्वांत मोठ्या धबधब्यापैकी एक. हे अमेरिकेतील नायगारा नदीवर असून [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकन संयुक्त संस्थाने]] आणि [[कॅनडा]] ह्या देशांच्या सीमांवर स्थित आहेत. [[न्यू जर्सी]] पासून नायगारा साधारण ४०० मैल असून [[बफेलो]] या गावाच्याशहराच्या जवळ [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने]] आणि [[कॅनडा]] याच्या सीमेवरती हे जगातील एक आश्चर्य आहे. अमेरिकेच्या भेटीला [[पर्यटक]] गेला आणि त्याने नायगारा धबधबा पहिला नाही असे सहसा होत नाही. ४० लाख चौरस फुट पाणी प्रत्येक मिनिटाला पडणारा हा जगातील सगळ्यात (त्या अर्थाने) मोठ्ठा धबधबा आहे.
 
गोट आयलंडने या धबधब्याचे २ मोठे भाग केले आहेत. [[हॉर्स शू फॉल्स]] आणि [[अमेरिकन फॉल्स]]. हॉर्स शू फॉल्स हा कॅनडा च्या सीमेला लागून असून त्यानंतर अमेरिकन प्रदेश चालू होतो आणि नंतर दुसरा म्हणजे अमेरिकन फॉल्स लागतो. हिमायुगामध्ये झालेल्या विविध भौगोलिक हालचालींमध्ये या परिसरातील प्रस्तर एकावर एक चढल्याने हा परिसर तयार झाला असून त्यामुळे नायगारा नदीला इतका मोठ्ठा धबधबा येथे प्राप्त झाला आहे. साधारणपणे १०००० वर्षांपूर्वी नायगारा धबधबा आणि [[अमेरिकेतील ग्रेट लेक्स]] तयार झाले आणि हा मोठा पाण्याचा प्रवाह तयार झाला.