"पंडित रविशंकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: sh:Ravi Shankar
खूणपताका: अमराठी योगदान
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
खूणपताका: विशेषणे टाळा
ओळ ३:
 
== बालपण ==
रवीन्द्र शंकर यांचे (घरातील टोपण नाव - रबुरबू) मूळ गाव [[बांगलादेश|बांग्लादेशाच्या]] नड़ाइलनडाइल जिल्ह्याच्या कालिया तालुक्यात आहे. त्यांचा जन्म भारतातील [[बनारस|काशी]] शहरात झाला. वडील श्याम शंकर विद्वान व कायदेतज्ज्ञ होते. त्यांचे पूर्ण बालपण वडिलांच्या गैरहजेरीतच गेले. त्यांची आई हेमाङ्गिनीहेमांगिनी यांनी त्यांचे पालन केले. थोरले भाऊ उदय शंकर हे विख्यात भारतीय नर्तक होते. ते [[पॅरिस]] येथे राहत. १९३० साली रवि शंकर आईसोबत [[पॅरिस]] येथे गेले. त्यांचे आठ वर्षांचे शालेय शिक्षण तेथेच झाले.
 
== संगीत जीवन ==
१९३८ साली, वयाच्या अठराव्या वर्षी रविशंकर यांनी उस्ताद अलाउद्दीन खान यांच्याकडे शिक्षण सुरू केले. शिक्षणकाळात ते उस्ताद साहेबांचे वडील व आजचे प्रसिद्ध [[सरोद]]वादक [[अली अकबर खान]] यांच्याशी परिचीतपरिचित झाले. त्यांनतर त्या दोघांनी अनेक ठिकाणी एकत्र जुगलबंदी केली. उस्ताद अलाउद्दीन खान यांच्याकडिलयांच्याकडील शिक्षण १९४४ पर्यंत चालले.
 
१९३९ साली [[अमदाबाद|अमदावाद]] शहरात प्रथम खुली मैफल केली. १९४५ सालापासूनच रविशंकराच्या साङ्गीतिकसांगीतिक सृजनशीलतेचे भ्रमण इतर शाखांमध्येही सुरू झाले. त्यांनी [[बॅले]]साठी संगीत रचना व चित्रपटासाठीचित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शन सुरू केले. त्याकाळातील गाजलेले चित्रपट ,''धरत्रीधरती के लाल'' व ''नीचा नगर'' या चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन त्यांनी केले. [[इक्बाल]] यांच्या ''सारे जहासेजहाँसे अच्छा'' या गीतास त्यांनी दिलेले संगीत अतिशय लोकप्रिय ठरले.
 
[[इ.स. १९४९]] साली रवि शंकर [[दिल्ली|दिल्लीच्या]] ऑल इन्डियाइंडिया रेडिओत संगीत दिग्दर्शक म्हणून रूजूरुजू झाले. याच काळात त्यांनी ''वाद्य वृन्दवृंद चेम्बरचेंबर ऑर्केस्ट्रा'' स्थापन केला. [[१९५०]] ते [[१९५५]] सालात रवि शंकर यांनी [[सत्यजित राय]] यांच्या अपुअपू त्रयी - ([[पथेर पांचाली]], [[अपराजित]] व [[अपुरअपूर संसार]]) या चित्रपटांना संगीत दिले. यानंतर त्यांनी ''चापाकोय़ा'' , ''चार्लिचार्ली'' व सुप्रसिद्ध ''गान्धीगांधी'' (१९८२)या चित्रपटांस संगीत दिले.
 
[[१९६२]] साली पन्डितपंडित रवि शंकर यांनी किन्नर स्कुलस्कूल ऑफ म्युझिक, मुंबई व १९६७ साली किन्नर स्कुलस्कूल ऑफ म्युझिक, लॉस ऍन्जलेसॲन्जेलिस स्थापन केली.
 
== आंतरराष्ट्रीय संगीत विश्वात ==
रवि शंकर यांचे संगीत व्यक्तित्व दुमुखी होते. [[सतार]]वादक व संगीतकार अशी ती दोन रूपे होती. [[सतार]]वादक म्हणून ते परंपरावादी व शुद्धतावादी; पण संगीतकार म्हणून उन्मुक्तपणा अशा रूपात वावरत. १९६६ साली त्यांनी प्रसिद्ध पाश्चात्य संगीतकार [[जॉर्ज हॅरिसन]] यांच्या सोबत जॅझ, आणि अभिजात पाश्चात्य संगीत व लोकसङ्गीतलोकसंगीत अशा विविध प्रवाहांवर काम केले.
 
[[१९५४]] साली [[सोव्हिएत युनियन]]मधील मैफिल ही त्यांची पहिली आंतरराष्ट्रीय मैफिल. त्यानंतर [[१९५६]] साली त्यांनी [[युरोप]] [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेत]] नेकअनेक कार्यक्रम केले. यातयांत एडिनबर्ग फेस्टिव्हल, रॉयल फेस्टिव्हल हॉल अशा प्रतिष्ठेच्या मंचांचा समावेश आहे.
 
[[१९६५]] साली बीटलसच्याबीटल्सपैकी एक, [[जॉर्ज हॅरिसन]] यांनी [[सतार]] शिकण्यास सुरूवातसुरुवात केली. या काळात त्यांचे हॅरिसन यांच्याशी प्रस्थाप्तप्रस्थापित झालेले मैत्रीपूर्ण संबंध त्यांना आंतरराष्ट्रीय मंचांची पायरी चढवण्यासचढण्यास मदतभूतमदतरूप ठरले. [[जॉर्ज हॅरिसन]] हे रवीरवि शंकरांचे पॉप जगतातील "मेन्टर" (पालक) मानले जातात. या काळात रवीरविउ शंकरांनी मॉन्टेरी पॉप फेस्टिव्हल, कॅलिफोर्निय़ा; आणि १९६९ साली वॅडस्टक फेस्टिव्हल यातयांत सहभाग घेतला. त्यांना व्याख्याने देण्यासाठीही अनेक महाविद्यालयांतून निमंत्रणे येत.
 
[[इ.स. १९७१]] सालच्या बांग्लादेश मुक्तीसंग्रामासमुक्तिसंग्रामास पाठिंबा दर्शिविणाऱ्यादर्शविणाऱ्या [[जॉर्ज हॅरिसन]] आयोजित [[न्यूयॉर्क]]च्या मॅडिसन स्क्वेअर गार्डन मधील सुप्रसिद्ध ''कन्सर्ट फॉर बांग्लादेश'' या कार्यक्रमात त्यांनी सतार वाजवली.
 
पाश्चात्य संगीतविश्वातील विख्यात असामी व [[व्हायोलिन]]वादक [[यहुदी मेनुहिन]] यांच्या सोबत केलेले [[सतार]]-[[व्हायोलिन]] कॉम्पोजिशननेकाँपोझिशनने त्यांना आंतरराष्ट्रीय संगीत विश्वात उच्चस्थानी बसवण्यासनेन साहाय्यभूत ठरलीठेवले. त्यांचे आणखी एक विख्यात कॉम्पोजिशनकाँपोझिशन म्हणजे [http://en.wikipedia.org/wiki/Shakuhachi जपानी बासरी साकुहाचीचे] प्रसिद्ध वादक ज्यँ पियेरे रामपाल, गुरु होसान यामामाटो व [http://en.wikipedia.org/wiki/Koto_%28musical_instrument%29 कोटो] (पारंपारिक जपानी तंतूवाद्यतंतुवाद्य - कोटो)चे गुरुगुरू मुसुमी मियाशिता यांच्या सोबतचे कॉम्पोजिशनकाँपोझिशन. [[१९९०]] सालचे विख्यात सङ्गीतज्ञसंगीतज्ञ फिलिप ग्रास सोबतची रचना '''''पॅसेजेस''''' ही त्यांची आणखी एक उल्लेखयोग्यउल्लेखनीय रचना. [[२००४]] साली पन्डितपंडित रवि शंकर हे फिलिप ग्रासच्या '''''ओरियनओरायन''''' रचनेत सतारवादक म्हणून सहभागी झाले होते.
 
== पुस्तके व रचना ==
* २००३ साल पर्यन्तसालपर्यंत ६० टी म्युझिक आल्बम
* '''रागा''' (१९७१) हॉवर्ड वर्थ दिग्दर्शित चित्र
* राग अनुराग (बंगाली पुस्तक)
* राग माला (१९६७), (जॉर्ज हॅरिसन सम्पादितसंपादित आत्मचरित्र) (इंग्रजी)
* म्युझिक मेमरी (१९६७) (इंग्रजी)
* माय म्युझिक , माय लाइफ (१९६८), (आत्मचरित्र) (इंग्रजी)
* लर्निंग इन्डियनइंडियन म्युझिक - सिस्टेमेटिकसिस्टिमॅटिक एप्रोचॲप्रोच (१९७९) (इंग्रजी)
 
== पुरस्कार व सन्मान ==
Line ३७ ⟶ ३८:
* १९६२ साली भारतीय कलेचे सर्वोच्च सन्मान पदक [[राष्ट्रपती पदक]];
* १९८१ साली भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान [[पद्मभूषण]];
* १९८६ साली भारताच्या [[राज्यसभा|राज्यसभेचे]] सदस्यसदस्यत्व ;
* १९९१ साली फुकोदा एशियन कल्चरल प्राइजेसप्राइझेस ;
* १९९८ साली स्वीडनचा पोलर म्युझिक प्राइज (रे चार्लस्चार्ल्‌स सोबत)
* भारत सरकार कडूनसरकारकडून [[पद्मविभूषण]]
* १९९९ साली भारत सरकार कडून [[भारतरत्न]];
* भारत सरकार कडूनसरकारकडून [[देशिकोत्तम]]
* २००० साली [[फ्रान्स|फ्रेंच]] सर्वोच्च नागरी सन्मान लिजियन ऑफ अनार;
* १९९९ साली भारत सरकार कडूनसरकारकडून [[भारतरत्न]];
* २००१ साली [[राणी दुसरी एलिजाबेथ]] कडून ऑनररी [[नाईटहूड]];
* २००० साली [[फ्रान्स|फ्रेंचफ्रेन्च]] सर्वोच्च नागरी सन्मान लिजियन ऑफ अनार;
* २००२ साली [[भारतीय चेंबर ऑफ कॉमर्स]] यांचे लाइफ टाइम अचिव्हमेंट अवार्ड;
* २००१ साली [[राणी दुसरी एलिजाबेथ]] कडूनयांच्याकडून ऑनररी [[नाईटहूड]];
* २००२ चे २ [[ग्रॅमी ऍवार्ड]];
* २००२ साली [[भारतीय चेंबर ऑफ कॉमर्स]] यांचेचे लाइफ टाइम अचिव्हमेंट अवार्डॲवॉर्ड;
* २००३ साली आइ एस पी ए डिस्टिंगुइश्ड आर्टिस्ट ऍवार्ड, लन्डन;
* २००२ चे २ [[ग्रॅमी ऍवार्डॲवॉर्ड]];
* २००६ साली फाउन्डिग एम्बासेडर फॉर ग्लोबल एमिटि ऍवार्ड, स्यान डियेगो स्टेट विद्यापीठ;
* २००३ साली आइ आय.ई.एस .पी .. डिस्टिंगुइश्डडिस्टिंगविश्ड आर्टिस्ट ऍवार्डॲवार्ड, लन्डनलंडन;
* १४ सन्माननीय डी.लिट्.;
* २००६ साली फाउन्डिगफाउंडिंग एम्बासेडरॲम्बॅसेडर फॉर ग्लोबल एमिटि ऍवार्डॲवॉर्ड, स्यान डियेगो स्टेट विद्यापीठ;
* [[मॅगसेसे ऍवार्ड]], मनिला, फिलिपिन्स;
* एकूण १४ सन्माननीय डी.लिट्. पदव्या;
* ग्लोबल एम्बासेडर उपाधी - वर्ल्ड इकॉनॉमिक फोराम;
* [[मॅगसेसे ऍवार्डॲवॉर्ड]], मनिला, फिलिपिन्सफिलिपाइन्स;
* भारत सरकार कडून [[पद्मविभूषण]]
* वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमकडून ग्लोबल ॲम्बॅसेडर ही उपाधी.
* भारत सरकार कडून [[देशिकोत्तम]]
 
 
== संदर्भ ==
* [http://en.wikipedia.org/wiki/Ravi_Shankar इंग्रजी विकी]
* [http://www.britannica.com/eb/article-9067128 एनसाइक्लोपिडिय़ाएनसायक्लोपीडिया ब्रिटानिका]
* [http://www.calperfs.berkeley.edu/presents/season/2003/program_notes/pdf_files/pn_shankar.pdf पारर्फमेन्ससपरफॉर्मन्सेस, क्यालिर्फोनिय़ाकॅलिफोर्निया विद्यापीठ, वार्कले]
* [http://www.ravishankar.org रवि शंकर फाउन्डेशनफाउंडेशन]
* [http://worldmusiccentral.org/artists/artist_page.php?id=526 वर्ल्ड म्युझिक सेन्ट्रल]
 
== हेही पाहा ==
* [http://www.ravishankar.org/ रवि शंकर फाउन्डेशनफाउंडेशन]
 
{{भारतरत्न}}