"विकिपीडिया:चावडी/इतर चर्चा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
या संपादनाचा उद्देश काय ?
ओळ ८७५:
१) Rant या इंग्रजी शब्दाच्या प्रमाणव्याखेत "मुद्देसुद, तर्कपुर्ण आणि सत्यपण उत्तरदेण्यास नकोसे होणाऱ्या आत्मपरिक्षण करावयास लावणारे प्रश्ना पासून सुटका करून घेण्यासाठी मराठी विकिपीडियातील विद्वानांनी दिलेले विशेषण " असा बदल करण्या करता विनंती पाठवायची आहे . म्हणजे नकोसे होणाऱ्या आत्मपरिक्षण करावयास लावणारे प्रश्ना पासून सुटका करून घेणे सोपे होईल .मराठी विकिपीडियाच्या प्रचालकांना त्याची नितांत आवश्यकता आहे त्या करिता लवकरात लवकर समर्थन मिळावे हि नम्र विनंती.
<references />
== या संपादनाचा उद्देश काय ?==
[[चर्चा:दारासिंग रंधावा]] येथे सर्व संबधीत चर्चा विशिष्ट प्रचालकांच्या विशीष्ट शब्दांना आक्षेप घेत उभी राहिली त्या लेखनात [[http://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97_%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE&diff=prev&oldid=1041334 या संपादनाने]] परस्पर बदल केला गेला आहे असे दिसते.प्रचालकांचे मुल्यांकन येथे संबंधीत प्रचालकाच्या संबधीत प्रचालकीय भूमीकांचे विश्लेषण चालू असताना शिवाय प्रचालकीय भाषेच्या विश्लेषणावर प्रचालक मंडळी स्वसोयीने सेम्सॉरशिप अंमलात आणत असताना [[चर्चा:दारासिंग रंधावा]] येथील [[http://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97_%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE&diff=prev&oldid=1041334 या संपादनाच्या]] उद्दीष्टा बद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित रहाते . [[सदस्य:भीमरावमहावीरजोशीपाटील|भीमरावमहावीरजोशीपाटील]] ([[सदस्य चर्चा:भीमरावमहावीरजोशीपाटील|चर्चा]]) ०५:४१, २५ ऑगस्ट २०१२ (IST)