"विकिपीडिया:चावडी/प्रचालकीय कामाचे मुल्यांकन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
'यदा यदाही प्रचालकस्य धर्म ग्लानीर्भवती या न्यायाने मी अभिजीत साठेंचा राजीनामा पुन्हा पुन्हा ...
/* Please resore page विकिपीडिया:प्रचालकांच्या आणि अतीउत्साही प्रचालकमित्रांच्या आक्षेपार्ह संवादांचे न...
ओळ १९२:
[[सदस्य:भीमरावमहावीरजोशीपाटील|भीमरावमहावीरजोशीपाटील]] ([[सदस्य चर्चा:भीमरावमहावीरजोशीपाटील|चर्चा]]) ११:१९, १७ ऑगस्ट २०१२ (IST)
::ही पाने वगळावीत कारण अशा प्रकारच्या चर्चांसाठी चावडी व इतर अनेक मंच उपलब्ध आहेत. - [[सदस्य:Abhijitsathe|अभिजीत साठे]] ([[सदस्य चर्चा:Abhijitsathe|चर्चा]]) ११:२६, १७ ऑगस्ट २०१२ (IST)
:कोणती चर्चा कुठे करावी याचे ज्ञान केवळ तुम्हाला आहे, का तसे करणे तुमच्या अंतस्थ हितांच्या सोईचे आहे ? आणि अशी एकतर्फी ॲक्शन घेण्याची परवानगी मराठी विकिपीडिया समुदायाने तुम्हाला कधी दिली याचा काही जवाब आहे तुमच्या कडे ?विकिपीडियातील इतर सदस्यांनी मी म्हणेन तसेच वागावे मी म्हणेन त्याच पानांवर लिहावे , विकिपिडिया काय अभिजीत साठे आणि मंडळींची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे काय ? आणि अशावेळी नेमकी इतर प्रचालक मंडळी झोपा काढतात जबाबदाऱ्या पार न पाडता प्रचालकांच्या घोडचुकाही मोठ्या खुबीने पाठीशी घालतात आणि रोषास कारणीभूत होतात तर या रोषाची जबाबदारी प्रचालकांची स्वत:ची नाही काय ?
: श्रीमान अभिजीतराव साठे आपले वर्तन सर्वस्वी दुष्टपणाचेलपवा लपवी करणारे,अंतस्थ हेतूंनि परिपूर्ण, अयोग्य, दुष्टपणाचे, आणि विकिपीडियाच्या नियमांचे उल्लंघन करणारे आहे.आपण स्वत:ची शोभा करून घेणे टाळता असे इतरत्र लिहिले होते ते अधिक योग्य होते , स्वत:च्या पदाची आणि जबाबदाऱ्यांची आब राखण्याच्या दृष्टीने आपण मी बनवलेले पान तत्काळ रिस्टोअर करावे आणि प्रचालकीय अधिकार कोणतीही शोभा न करता सोडून पदाचा आणि स्वत:चा मान राखावा.
:अन्याय सहन करणे हि अन्याय करण्या पेक्षा मोठे पाप आहे त्यामुळे मी प्रचालक अभिजीत साठे यांची अन्याय्य कृती कदापीही सहन करणार नाही.माझ्यावरील अन्याय दूर होई पर्यंत 'यदा यदाही प्रचालकस्य धर्म ग्लानीर्भवती या न्यायाने मी अभिजीत साठेंचा राजीनामा पुन्हा पुन्हा मागण्यास वचन बद्ध आहे. [[सदस्य:भीमरावमहावीरजोशीपाटील|भीमरावमहावीरजोशीपाटील]] ([[सदस्य चर्चा:भीमरावमहावीरजोशीपाटील|चर्चा]]) ११:४७, १७ ऑगस्ट २०१२ (IST)