"विलासराव देशमुख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२४१ बाइट्सची भर घातली ,  ८ वर्षांपूर्वी
मृत्यु
(मृत्यु)
| पुढील2 =[[सुशीलकुमार शिंदे]]
}}
'''विलासराव दगडोजीराव देशमुख''' ([[मे २६]], [[इ.स. १९४५]] - १४ ऑगस्ट २०१२) हे [[मराठी]], भारतीय राजकारणी आहेतहोते. १८ ऑक्टोबर, इ.स. १९९९ ते १६ जानेवारी, इ.स. २००३ व १ नोव्हेंबर, इ.स. २००४ ते ४ डिसेंबर, इ.स. २००८ या कालखंडांदरम्यान ते दोन वेळा [[महाराष्ट्र|महाराष्ट्राचे]] मुख्यमंत्री होते. ते विद्यमान मनमोहनसिंग मंत्रिमंडळात अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम खात्याचे केंद्रीय मंत्री आहेत. ते [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] पक्षाचे सदस्य आहेत. हिंदी चित्रपटांतील अभिनेता [[रितेश देशमुख]] त्यांचा पुत्र आहे.
 
==मृत्यु==
 
१४ ऑगस्ट २०१२ रोजी दुपारी ०१:३० मिनिटांनी त्यांचा यकृताच्या आजाराने मृत्यु झाला.
 
{{क्रम-सुरू}}
१,०१५

संपादने