"पिंक फ्लॉइड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.2+) (सांगकाम्याने वाढविले: xmf:Pink Floyd
छोNo edit summary
ओळ ३०:
| पत्नी नाव =
| अपत्ये =
| प्रसिध्दप्रसिद्ध नातेवाईक =
| स्वाक्षरी चित्र =
| संकेतस्थळ दुवा = [http://pinkfloyd.com/ अधिकृत संकेतस्थळ]
| तळटिपा =
}}
'''पिंक फ्लॉइड''' (मराठी लेखनभेद: '''पिंक फ्लॉईड''' ; [[इंग्लिश भाषा|इंग्लिशइंग्रजी]]: ''Pink Floyd'' ;) हा [[रॉक संगीत]]रचना करणारा एक [[इंग्लंड|इंग्लिश]] बँड होता. इ.स. १९६५ साली [[लंडन]]मध्ये ४ विद्यार्थ्यांनी स्थापन केलेला हा बँड जगातील सर्वोत्तम व सर्वांत यशस्वी रॉक बँड मानला जातो. आजवर जगभरात पिंक फ्लॉइड चमूचे २० कोटीहून अधिक आल्बम विकले गेले आहेत.
 
इ.स. १९६५ साली रॉजर वॉटर्स, निक मेसन, रिचर्ड राइट, सिड बॅरेट या चौघांनी हा चमू स्थापला. इ.स. १९६०च्या उत्तरार्धात लंडनातील अंडरग्राउंड संगीतक्षेत्रात ते नावाजले जाऊ लागले. बॅरेटाच्या नेतृत्वाखाली त्यांनी इ.स. १९६७ साली ''द पायपर अ‍ॅट द गेट्स ऑफ डॉन'' हा पदार्पणाचा आल्बम रचला. इ.स. १९६८ साली गायक-गिटारवादक ''डेव्हिड गिल्मोर'' या चमूत दाखल झाला.