"दिनकरराव जवळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ३२:
असून, त्यांच्या शेवटचा शेतीचा तुकडा सन १९२५ सालीच गुजर सावकाराच्या भक्ष्यस्थानी पडला. [[चौथा शाहू|छत्रपती शाहू महाराजांनी]] त्यांना कैवारी वृत्तपत्र काढून दिले ते त्याचे संपादकही होते. ब्राम्हणेत्तर चळवळीचे ते महाराष्टातील धडाडीचे समाजसुधारक नेते होते. पुण्यात त्यांनी छत्रपती मेळे काढून लोकमान्य टिळक यांना विरोध केला होता. टिळकांची सगळी कारस्थाने त्यांनी बाहेर काढून त्यांना विरोध केला होता.
==वैचारीक साहित्य==
त्यांनी देशाचे दुश्मन नावाचे पुस्तक (इ.स.१९२५ ) लिहिले.<ref>http://www.scribd.com/doc/26464206/Deshache-Dushman-by-Satyashodhak-Dinkarrao-Javalkar</ref> सवाल १ ला, सवाल २रा, मर्द हो नाके कापुन घ्या, १९५० सालची ब्राह्मण परिषद , शेतकर्‍याचे हिंदुस्थान, क्रांतीचे रणशिंग
 
देशाचे दुश्मन नावाचे पुस्तक बद्दल ल. ब. भोपटकर वकील यांनी जिल्हाधिका-याकडे फिर्याद केली. प्रकाशक केशवराव जेधे आणि प्रस्तावना-लेखक बागडे वकील या तिघांना ताबडतोब पकड- वॉरंटाने कैद करून त्यांची येरवडा जेलमध्ये झटपट रवानगीही झाली.तिघाही आरोपींना शिक्षा झाल्या. त्यावर अपील झाले. अपील चालवण्यासाठी डॉ. आंबेडकर धावून आले. त्यांनी आरोपींची बाजू लढवली आणि तिघाजणांची निर्दोषी सुटका केली. <ref>http://www.prabodhankar.com/book/भाग-६-24</ref>
 
==दिनकरराव जवळकर पुरस्कार==
<references/>