"इंडियानापोलिस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: kw:Indianapolis, Indiana
छो r2.7.3) (सांगकाम्याने बदलले: th:อินดีแอนาโพลิส; cosmetic changes
ओळ २४:
इंडियानापोलिसची स्थापना [[इ.स. १८२१]]मध्ये नवीन इंडियाना राज्याची राजधानी ह्या हेतूने करण्यात आली. राज्याच्या मधोमध असल्यामुळे हा भाग राजधानीसाठी निवडला गेला. स्थापनेनंतर लवकरच अत्यंत मोक्याच्या स्थानावर असल्यामुळे ह्या शहराचे एक वाहतूक केंद्र असे महत्त्व वाढू लागले. आजच्या घडीला इंडियानापोलिस मिडवेस्ट भागामधील एक मोठे औद्योगिक शहर असून निवासाकरिता अमेरिकेमधील सर्वोत्तम स्थानांपैकी एक मानले गेले आहे.
 
== इतिहास ==
==भूगोल==
=== हवामान ===
== अर्थव्यवस्था ==
==जनसांख्यिकी==
== वाहतूक ==
==शिक्षण==
== खेळ ==
''द अमॅच्युअर स्पोर्ट्स कॅपिटल ऑफ द वर्ल्ड'' व ''रेसिंग कॅपिटल ऑफ द वर्ल्ड'' ह्या नावांनी प्रसिद्ध असलेले इंडियानापोलिस अमेरिकेमधील एक मोठे क्रीडा केंद्र आहे. नॅशनल कॉलेजियेट अ‍ॅथलेटिक असोसिएशन (NCAA) ह्या अमेरिकेमधील कॉलेजीय खेळांचे आयोजन करणार्‍या संस्थेचे मुख्यालय येथेच आहे. तसेच हे शहर येथील वाहन शर्यतींसाठी प्रसिद्ध आहे. [[इंडियानापोलिस मोटर स्पीडवे]] येथे १९११ सालापासून इंडियानापोलिस ५०० ही मोटार शर्यत खेळवली गेली आहे. [[फॉर्म्युला वन]] खेळामधील [[युनायटेड स्टेट्स ग्रांप्री]] ह्याच ट्रॅकवर २००० ते २००७ दरम्यान भरवली गेली. ह्या व्यतिरिक्त येथे अनेक लोकप्रिय वाहन शर्यती होतात.
 
ओळ ५२:
|}
 
== बाह्य दुवे ==
{{कॉमन्स|Indianapolis|इंडियानापोलिस}}
*[http://www.indy.gov अधिकृत संकेतस्थळ]
ओळ १४२:
[[sw:Indianapolis, Indiana]]
[[ta:இன்டியனாபொலிஸ்]]
[[th:อินดีแอนาโพลิส]]
[[th:อินเดียแนโพลิส]]
[[tl:Indiyanapolis, Indiyana]]
[[tr:Indianapolis]]