"हिमोग्लोबिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो {{पानकाढा}}
ओळ १:
{{वर्ग}}
'''हिमोग्लोबिन''' हे लाल रक्तपेशींमध्ये द्रव्य असते. हिमोग्लोबिन हे ऑक्सिजन वाहुन नेण्याचे कार्य करते. फुप्फुसातील किंवा कल्ल्यांमधील हवेतील प्राणवायु रक्तात वहनयोग्य करण्याचे काम हिमोग्लोबिन करते. हा प्राणवायु अवयवांपर्यंत पोहचवते व अवयवांपासुन कार्बणडायऑक्साईड हिमोग्लोबिनव्दारे फुप्फुस किंवा कल्ल्यांपर्यंत पोहचवले जाते.
'''नावाप्रमाणे यात हिम व ग्लोबिन हे दोन प्रथिने असतात. त्यांच्यापासुन हिमोग्लोबिन बनते
'''