"मार्को पोलो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: ckb:ماڕکۆ پۆلۆ
छो {{पानकाढा}}
ओळ १:
{{वर्ग}}
[[चित्र:Marco Polo portrait.jpg|thumb|right|मार्को पोलो]]
'''मार्को पोलो''' हा [[व्हेनिस]] प्रजासत्ताकमधील एक हौशी साहसी भ्रमंती करणारा होता (जन्म १२५४ - म्रुत्यू १३२५). मंगोल साम्राज्याच्या का़ळात याने [[चीन]]ला भेट दिली व परतीच्या वाटेवर [[भारत]] व इतर अशियाई देश व अरबस्तानात अनुभव घेउन पुन्हा व्हेनिसला आला. व आल्यानंतर त्याने आपल्या साहसी सहलींचे वर्णन [[युरोप]]पुढे केले. त्याने आपल्या भ्रमंतीवर अनेक पुस्तके लिहिली. ज्याचा परिणाम युरोपच्या जनमानसावर झाला. त्याच्या भारत व चीनच्या वर्णनांमुळे युरोपभर भारतभेटीचे वेध लागले व त्याचे पर्यवसान पुढे [[कोलंबस]] व [[वास्को द गामा]]च्या साहसी शोधांमध्ये झाले.