"स्पायडरमॅन (२००२ चित्रपट)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: vi:Người Nhện (phim)
छो r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: uz:Oʻrgimchak-odam (film); cosmetic changes
ओळ ३८:
प्रसिद्ध कॉमिक स्पायडरमॅन वरुण प्रेरणा घेवून या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली.
 
== पार्श्वभूमी ==
पिटर पारकर हा एक साधा महाविद्यालयीन विद्यार्थी जेव्हा निरीक्षणासाठी कोळ्यांच्या प्रयोग शाळेत जेव्हा जातो तेव्हा त्याला एक कोली हातावर चावतो. त्यामुळे त्याला कोळ्यांच्या शक्ति प्राप्त होतात.
तो स्वतहाची ओळख लपवण्यासाठी स्पायदरमॅन हे नाम शारण करतो, व वाएत शक्तींचा खातमा करतो.
 
== कथानक ==
 
"तुमच्याकडे जेवढ्या जास्त शक्ति असतील, तेवढ्या जास्त जवाबदार्‍या" या तत्वावर कथानकाची मांडणी करण्यात आली.
स्पायडरमॅन हा चांगल्या व सत्यासाठी लढतो , व एका कुख्यात शास्त्रन्या पासून शहरास वाचवतो. कथानकात वैयक्तिक आयुष्यातील उलाढाली व बारकावे पण टिपले आहेत.
 
== उल्लेखनीय ==
या चित्रपटामध्ये उत्कृष्ट शैलीचे अॅनिमेशन व चलचित्र वापरण्यात आले. त्या साथी चित्रपटाला विविध पुरस्कार सुद्धा मिळाले. या चित्रापटच्या विविध आवृत्या सुद्धा निघाल्या.
चित्रपट प्रदर्शित होण्याआधी पासूनच चित्रमासिके(कॉमिक्स) प्रसिद्ध होती.
 
== बाह्य दुवे ==
 
* {{Official website|http://spiderman.sonypictures.com/}}
ओळ ९५:
[[tr:Örümcek Adam (film)]]
[[uk:Людина-павук (фільм)]]
[[uz:Oʻrgimchak-odam (film)]]
[[vi:Người Nhện (phim)]]
[[zh:蜘蛛人 (電影)]]