"सांबर हरीण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो r2.7.3) (सांगकाम्याने बदलले: en:Sambar Deer; cosmetic changes
ओळ २९:
सांबराचे मुख्य शत्रु [[वाघ]] , [[बिबट्या]], तळ्यांमधील [[मगर|मगरी]] , व रानकुत्री आहेत. आकार मोठा असल्याने वाघांचे सर्वात आवडते खाद्य आहे.
 
== वावर ==
 
सांबर हे मुख्यत्वे भारतात किंवा भारतीय उपखंडात आढळते. विविध भागातील भौगोलिक परिस्थितीनुसार त्यांच्या शरीरात बदल घडले आहेत. त्यांचे नैसर्गिक वसतीस्थान हे दाट ते घनदाट जंगले आहे. त्यांची नोंद विषववृतीय अती घनदाट जंगलांपासून ते शुष्क पानगळीच्या जंगलात तसेच उत्तरेत सूचिपर्णी वृक्षांच्या जंगलात पण झाली आहे. भारतातील शुष्क काटेरी व वाळवंटी प्रदेश सोडून ते सर्व प्रकारच्या जंगलात आढळतात. परंतु दाट ते घनदाट जंगले ते जास्त पसंत करतात. तसेच पाण्याच्या जवळ राहणे ते पसंत करतात. म्हणूनच मुख्य राष्ट्रीय उद्यानात हे तेथील तलावांपाशी हमखास आढळून येतात.
 
== विणीचा हंगाम ==
 
[[चित्र:Sambar Deer Keoladeo NP.jpg|thumb|left|मादी सांबर]]सांबरांचा विणीचा हंगाम सप्टेंबर ते डिसेंबर असतो. या काळात नरांच्या शिंगाची वाढ पुर्ण झालेली असते. अनेक नर मादीच्या कळपावर हक्क प्रस्थापीत करण्यासाठी शिंगांनी चढाओढ करतात. यात सर्वात शक्तिशाली नर मादींच्या कळपाचा म्होरक्या होतो. माद्या साधरपणे मे ते जुन च्या दरम्यान प्रसावतात. जेणेकरुन पावसाळ्याच्या महिन्यात नवीन पिल्लांना भरपूर खायला मिळते. पिल्ले लहान असतान अंगावर ठिपके असतात. परंतु जसे मोठे होतात ते विरळ होत जातात. पिल्लांची वाढ लवकर होते व दीड वर्षामध्ये पुर्ण विकसीत होतात.
 
== संदर्भ ==
 
<references/>
ओळ ५२:
[[ca:Sambar]]
[[de:Sambar]]
[[en:Sambar (deer)Deer]]
[[eo:Akvocervo]]
[[es:Rusa unicolor]]