"जून ५" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: tg:5 июн
छो r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: ext:5 juñu; cosmetic changes
ओळ २:
{{ग्रेगरी दिनदर्शिका दिवस|जून|५|१५६|१५७}}
 
== ठळक घटना आणि घडामोडी ==
=== पहिले शतक ===
* [[इ.स. ७०|७०]] - रोमन सेनापती [[टायटस]]च्या सैन्याने [[जेरुसलेम]]ची फळी फोडली व शहरात घुसले.
=== चौदावे शतक ===
* [[इ.स. १३०५|१३०५]] - [[पोप क्लेमेंट पाचवा|क्लेमेंट पाचवा]] पोपपदी.
=== एकोणिसावे शतक ===
* [[इ.स. १८३२|१८३२]] - [[पॅरिस]]मध्ये [[१८३२चा पॅरिस विद्यार्थी उठाव|विद्यार्थ्यांचा उठाव]].
* [[इ.स. १८४९|१८४९]] - [[डेन्मार्क]]ने नवीन संविधान अंगिकारले व संवैधानिक राजेशाही कायम केली.
* [[इ.स. १८६४|१८६४]] - [[अमेरिकन यादवी युद्ध]]-[[पीडमाँटची लढाई]] - दक्षिणेचा पराभव.
 
=== विसावे शतक ===
* [[इ.स. १९००|१९००]] - [[दुसरे बोअर युद्ध]] - ब्रिटीश सैन्याने [[प्रिटोरिया]] जिंकले.
* [[इ.स. १९०७|१९०७]] - [[स्वामीनारायण पंथ|स्वामीनारायण पंथाची]] स्थापना.
ओळ २६:
* [[इ.स. १९८४|१९८४]] - [[अमृतसर]]च्या [[सुवर्ण मंदिर|सुवर्ण मंदिरात]] लपून बसलेल्या अतिरेक्यांचा बीमोड करण्यासाठी [[:वर्ग:भारतीय पंतप्रधान|भारतीय पंतप्रधान]] [[इंदिरा गांधी]]ने मंदिरावर हल्ला करण्याचा आदेश दिला.
* [[इ.स. १९८९|१९८९]] - [[चीन]]ची राजधानी [[बीजिंग|बिजींग]]च्या [[तियेनआनमेन चौक|तियेनआनमेन चौकातील]] चळवळीदरम्यान एका अज्ञात निःशस्त्र व्यक्तीने रणगाड्यासमोर उभे राहून रणगाडा थांबवला. हे छायाचित्र या चळवळीचा मानबिंदू ठरले.
=== एकविसावे शतक ===
== जन्म ==
* [[इ.स. १७७१|१७७१]] - [[अर्नेस्ट पहिला, हॅनोव्हर]]चा राजा.
* [[इ.स. १८५०|१८५०]] - [[पॅट गॅरेट]], [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[न्यू मेक्सिको]] राज्यातील पोलिस अधिकारी.
ओळ ४०:
* [[इ.स. १९७४|१९७४]] - [[मर्व्हिन डिलन]], [[:वर्ग:वेस्ट इंडीझचे क्रिकेट खेळाडू|वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू]].
 
== मृत्यू ==
* [[इ.स. १०१७|१०१७]] - [[सांजो]], [[:वर्ग:जपानी सम्राट|जपानी सम्राट]].
* [[इ.स. १३१६|१३१६]] - [[लुई दहावा, फ्रांस]]चा राजा.
ओळ ४८:
* [[इ.स. २००४|२००४]] - [[रोनाल्ड रेगन]], [[:वर्ग:अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष|अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष]].
 
== प्रतिवार्षिक पालन ==
* [[जागतिक पर्यावरण दिन]]
* संविधान दिन - [[डेन्मार्क]].
* मुक्ती दिन - [[सेशेल्स]].
 
== बाह्य दुवे ==
{{बीबीसी आज||june/5}}
 
ओळ ९६:
[[et:5. juuni]]
[[eu:Ekainaren 5]]
[[ext:5 juñu]]
[[fa:۵ ژوئن]]
[[fi:5. kesäkuuta]]
"https://mr.wikipedia.org/wiki/जून_५" पासून हुडकले