"अतिसार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
'''अतिसार''' (Diarrhea) म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ होण्याचे प्रमाण वाढणे किंवा ही दोन्ही लक्षणे. अतिसार हा दूषित व अस्वच्छ आहार सेवनामुळे आणि अशुद्ध पाण्यामुळे होणारा आजार आहे. पोटात ढवळणं, उलट्या , जुलाब ही या आजाराची लक्षणे आहेत. उलट्या, जुलाब यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन अशक्तपणा येतो.
== उपचार ==
शरीरातील '''पाण्याचे प्रमाण''' कमी होऊ नये म्हणून प्रयत्न करणे गरजेचे असते. ओ. आर. एस. युक्त पाणी घेणे गरजेचे आहे. एक लिटर पाण्यात एक मूठ साखर आणि चिमुटभर मीठ घातल्यास ओ. आर. एस. तयार होते. ओ. आर. एस. या उपचार पद्धतीमुळे अनेक बालकांचे प्राण आजपर्यंत वाचले आहेत. ओ. आर. एस. मधील मिश्रणामुळे मोठ्या आतड्यात पाणी धरून ठेवले जाते.
 
दुषित पाण्याचा स्त्रोत बंद करणे आवशयक आहे.
 
गरज पडल्यास डॉक्टरांच्या सल्याने योग्य ती प्रतिजैविके घेणे इष्ट आहे.
 
 
 
{{विस्तार}}
"https://mr.wikipedia.org/wiki/अतिसार" पासून हुडकले