"मानवी हक्क" च्या विविध आवृत्यांमधील फरक

४१ बाइट्सची भर घातली ,  ९ वर्षांपूर्वी
छो
r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: ky:Адам укуктары; cosmetic changes
छो (r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: af, an, ar, arc, arz, ast, az, bat-smg, be, be-x-old, bg, br, bs, ca, cs, cy, da, de, el, eo, es, et, eu, ext, fa, fi, fiu-vro, fo, fr, gl, ha, he, hi, hif, hr, hu, hy, ia, id, i...)
खूणपताका: अमराठी योगदान
छो (r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: ky:Адам укуктары; cosmetic changes)
'''मानवी हक्क''' किंवा '''मानवी अधिकार''' हे एका [[मानव]]ाचे मुलभूत हक्क आहेत. मानवी हक्क हे जागतिक व सर्वसमान असतात. हे हक्क उपजत किंवा कायदेशीर असू शकतात. खालील काही मानवी हक्क प्रमुख मानले जातात.
 
* जीवनाधिकार (Right to life)
* यातनांपासून मुक्तता (Freedom from torture)
* गुलामगिरीपासून मुक्तता (Freedom from slavery)
* कोर्ट सुनवाई अधिकार (Right to a fair trial)
* भाषण स्वातंत्र्य (Freedom of speech)
* वैचारिक व धार्मिक स्वातंत्र्य (Freedom of thought, conscience and religion)
 
[[संयुक्त राष्ट्रे|संयुक्त राष्ट्रसंघाच्या]] [[संयुक्त राष्ट्रे मानवी हक्क उच्चायुक्त कार्यालय|मानवी हक्क उच्चायुक्त कार्यालय]] व [[संयुक्त राष्ट्रे मानवी हक्क समिती|मानवी हक्क समिती]] ह्या दोन संस्था जागतिक स्तरावर मानवी हक्कांच्या अंमलबजावणी साठी प्रयत्न करतात.
 
 
== बाह्य दुवे ==
* [http://www.un.org/rights/ संयुक्त राष्ट्रे]
* [http://www.iidh.org आंतररष्ट्रीय मानवी हक्क संस्था]
[[krc:Адамны эркинликлери]]
[[ku:Mafên mirovan]]
[[ky:Адам укуктары]]
[[la:Iura humana]]
[[lt:Žmogaus teisės]]
५१,२२५

संपादने