"विकिपीडिया:नवीन सदस्यांना मार्गदर्शन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ २:
 
आपण आपल्या नावाची "नवीन नोंदणी" (Sign In) केली असेलच. नसेल तर अवश्य करावी. आपल्याला लेख संपादन करण्यासाठी त्याची मदत होईल. त्यासाठी पानाच्या वरील उजव्या कोपऱ्यात "नवीन नोंदणी किंवा प्रवेश करा" येथे क्लिक करून नवीन नोंदणी करावी. जर शक्य असेल तर आपला विपत्र पत्ता (Email Address) नोदणी करताना दिलात तर आपला पत्ता कोणालाही कळू न देता आपल्याशी Email वर इतर सदस्यांना संपर्क साधता येऊ शकतो. पण हे करणे अनिवार्य नाही.
 
मराठी विकिपीडियावर कार्यरत होताना [[विकिपीडिया:धोरणांची व मार्गदर्शक तत्त्वांची सूची]] अवश्य वाचावी.
 
==मराठी विकिपीडिया वर आपण काय काय करू शकतो?==