"देवीप्रसाद खरवंडीकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
काव्यतीर्थ डॉ. देवीप्रसाद खरवंडीकर यांचा जन्म १ ऑक्टोबर १९३५ला झाला.हे एक संस्कृत साहित्यिक आहेत. त्यांचे वास्तव्य महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात असते. नाशिक मुक्त विद्यापीठाचे ’ज्ञानगंगा घरोघरी’ हे बोधवाक्य खरवंडीकरांनीच सुचवले होते. ग.दि.माडगुळकरांचे गीतरामायण आणि भा.रा.तांब्यांच्या कवितांचा त्यांनी संस्कृत अनुवाद केला आहे.
 
संस्कृत चर्चा सत्रांच्या कामानिमित्ते भारतभर आणि कॅनडा आणि जर्मनी सारख्या संस्कृत भाषेचे महत्त्व जाणणाऱ्या देशांना ते नेहमी भेटी देत असतात.
 
त्यांच्या पंचाहत्तराव्या वाढदिवसानिमित्त नागपूरच्या त्यावेळी ९५ वर्षांचे असणाऱ्या नागपूरच्या ना.वा.गोखले यांनी
 
"सौवर्णानि सरोजानि निर्मातुं सन्ति शिल्पिनः। देवीप्रसादरूपेण शिल्पी त्वं सौरभाय हि।।'' (शिल्पकार सोन्याची कमळे निर्माण करू शकतात; परंतु देवीप्रसाद हा शिल्पकार असा आहे की, त्याने त्या सुवर्णकमळांना सुगंध दिला आहे''.) असे उद्‌गार काढले होते.
 
==शिक्षण आणि कारकीर्द==