"देवीप्रसाद खरवंडीकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
नवीन पान: काव्यतीर्थ डॉ. देवीप्रसाद खरवंडीकर यांचा जन्म १ ऑक्टोबर १९३५ला ... |
|||
ओळ ६:
* संगीतामध्ये पदविका
* संस्कृत भाषेचा पन्नासाहून अधिक वर्षांचा व्यासंग
* गुंजारव या संस्कृत त्रैमासिकाचे ४५हून अधिक वर्षे संपादक.
* २० स्वतंत्र संस्कृत ग्रंथाचे लेखक
* २५ ग्रंथांचे संपादन
ओळ १८:
* राष्ट्रीय चर्चासत्रांत सहभाग
* आकाशवाणी आणि दूरचित्रवाणीवर अनेक कार्यक्रमांचे सादरीकरण
* ’वाइज अदरवाइज’ या सुधामूर्ती यांच्या
==मानसन्मान आणि पुरस्कार==
* कै.आचार्य हर्डीकर पुरस्कार
* उत्तर प्रदेश संस्कृत अकादमीचा संस्कत पत्रकारितेसाठी दिला जाणारा महर्षी नारद पुरस्कार
* दिल्ली संस्कृत अकादमीचा समस्यापूर्तीसाठी पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार
* बालसाहित्य राष्ट्रीय पुरस्कार
* भारताच्या राष्ट्रपतींकडून ’बादरायण व्यास’ पुरस्कार
* महाराष्ट्र सरकारकडून संस्कृत पंडित ही पदवी
* शंकराचार्यांची मानपत्रे
* स्वरानंद प्रबोधिनीचा स्वरानंद रत्न पुरस्कार
* ज्ञानप्रबोधिनीचा पुरस्कार(संस्कृत ताम्रपट), आणि
* बंगाल संस्कृत असोसिएशनकडून काव्यतीर्थ ही पदवी
-----------------------------
पहा :[[आचार्य गुरुजी आणि शास्त्री]]
|