"नटसम्राट (नाटक)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Narayanbot1 (चर्चा | योगदान) |
|||
ओळ ३०:
== कलाकार ==
या नाटकातील ''नटसम्राट'' अप्पासाहेब बेलवलकर ही प्रमुख भूमिका डॉ. [[श्रीराम लागू]] यांनी अनेक वर्षे रंगवली.
नटसम्राट हे नाटक मुळात विल्यम शेक्सपियरच्या अजरामर कलाकृतींवर बेतले होते. त्या कथानकांना वि.वा.शिरवाडकरांनी आपल्या प्रतिभेने विस्तारले. या नाटकाला रंगभूमीवर येऊन दशके लोटली, पण नाटकाचे नावीन्य अजून ओसरलेले नाही.
'''नटसम्राट''' या नाटकावरून आता महेश मांजरेकर हिंदी चित्रपट करीत आहेत. त्यात मुख्य भूमिका अमिताभ बच्चन करणार आहेत. जुलै २०१२मध्ये चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होईल असा कयास आहे.
{{नाटक}}
{{विस्तार}}
|