"कोरीगड - कोराईगड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १५:
}}
 
महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील लोणावळ्याच्या पूर्वेला साधारण २५ कि.मी अंतरावर असणारा हा [[दुर्ग|किल्ला]] [[समुद्रसपाटी]]पासून सुमारे ३०५० फुटफूट उंच आहे.
गडाला चहूबाजुंनीचहूबाजूंनी तटबंदी आहे. दक्षिणेकडे बुरुजाचीबुरुजांची चिलखती तटबंदी आहे. [[कर्नाळा]], [[माणिकगड]], [[प्रबळगड - मुरंजन|प्रबळगड]], [[माथेरान]], [[मोरगड]], [[राजमाची]], [[तिकोना]], [[तोरणा]], मुळशीचा जलाशय असा प्रचंडबराच मुलुखमोठा प्रदेश या गडावरुनगडावरून दिसतो.
 
==इतिहास==
 
११ मार्च [[इ.स. १८१८]] रोजी कर्नल प्राथरने या किल्ल्यावर चढाई केली. तीन दिवस लढुनलढून यश येईना. शेवटी गडाच्या दारुकोठारावर तोफेचा गोळा पडला.
प्रचंड स्फोटाने गडावर आगीचे साम्राज्य पसरले. नष्ट झालेलेझालेल्या दारुकोठारदारुकोठारामुळे व गडावरील प्राणहानीप्राणहानीमुळे मुळेमराठ्यांनी शरणागती पत्करली.
 
==छायाचित्रे==
ओळ ३३:
==गडावरील ठिकाणे==
 
;कोराई देवीचे मंदिर : गडाची देवता कोराई प्रसन्नवदनी, चतुर्भुजी,चतुर्भुज व शस्त्रसज्ज आहे. ही देवीची मूर्ती दीड मीटर ऊंचउंच आहे.
गडावरील एकुणएकूण सहा तोफ़ांपैकी सगळ्यात मोठी तोफ ’लक्ष्मी’ मंदिराजवळ आहे.
 
;गणेश टाके : गडावर दोन मोठी तळी आहेत. गडाच्या पश्चिम कडयाच्याकड्याच्या उत्तर भागात काही छोट्या गुहा आहेत. ह्यालाच गणेश टाके म्हणतात.
 
==गडावर जाण्याच्या वाटा==
 
गडावर जायचे दोन मार्ग आहेत.उगवतीकडची राजवाट सोपी आहे तर आंबवण्याकडची वाट अवघड आहे.
पुर्वेच्यापूर्वेच्या वाटेने जायला घळीतून जावे लागते. अर्ध्या वाटेवर एक दुघई गुहा व श्री गणेशाची मुर्तीमूर्ती आहे. गणेश दरवाजातून आत गेल्यावर दोन तोफा दिसतात.
 
लोण्यावळ्या पासूनलोण्यावळ्यापासून २५ कि. मी. वर शहापुरलाशहापूरला खाजगी वाहनाने जाता येते.
 
==संदर्भ==