"मुळा नदी (अहमदनगर जिल्हा)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छोNo edit summary |
No edit summary |
||
ओळ ३:
{{माहितीचौकट नदी
| नदी_नाव =
| नदी_चित्र =
| नदी_चित्र_रुंदी =
ओळ ११:
| उगम_उंची_मी =
| मुख_स्थान_नाव =
| लांबी_किमी =
| देश_राज्ये_नाव = महाराष्ट्र
| उपनदी_नाव =
| मुख्यनदी_नाव = प्रवरा
| सरासरी_प्रवाह_घनमी_प्रतिसे =
| पाणलोट_क्षेत्र_वर्ग_किमी =
| धरण_नाव = [[मुळा धरण|ज्ञानेश्वरसागर]]
| तळटिपा =
}}
जिल्ह्यातील सर्वांत मोठे म्हणजे २६ दशलक्ष घनफूट क्षमतेचे आहे. धरणाचा पाया खोदताना काही भागात वाळू, काही भागात चिकणमाती, गेरू व कारा दगडाचे थर सापडले. त्यामुळे बऱ्याच अडचणी आल्या. देशात पहिल्यांदा जलविरोधी काँक्रीटचा पडदा या धरणाच्या पायात बांधून त्याला मजबुती देण्यात आली. धरणाच्या भिंतीची लांबी २८५६ मीटर, तर उंची ४८.१७ मीटर आहे. धरणाचे पाणलोट क्षेत्र २३४८ चौरस किलोमीटर आहे. पाण्याखाली १३ हजार २०० एकर जमीन गेली आहे. धरणाला डावा व उजवा असे दोन कालवे असून त्यातून राहुरी, नेवासे, शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील शेतीला पाणी पुरवले जाते. धरणाच्या भिंतीलगत पाटबंधारे विभागाचे विश्रामगृह असून तेथून जलाशयाचे विहंगम दृश्य दिसते. या जलाशयाला 'ज्ञानेश्वर सागर' असे नाव देण्यात आले आहे. तेथे मोठय़ा प्रमाणात मच्छीमारी चालते. नौकानयनासाठी हे उत्तम स्थान आहे. नगरपासून सुमारे ३५-४० किलोमीटर अंतरावर असलेले हे [[मुळा धरण]] पाहण्यासारखे आहे.
पुढे मुळा नदी ही राहुरी शहरामधून पुढे जाऊन नेवासे गावाजवळ [[प्रवरा नदी|प्रवरा]] नदीला मिळते. प्रवरा ही [[गोदावरी नदी]]ची उपनदी आहे.
पहा: [[जिल्हावार नद्या]] , [[जिल्हावार धरणे]]
[[वर्ग:नद्या]] [[वर्ग:भारतातील नद्या]]
|