"महापौर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
महाराष्ट्रातील महापालिकेत निवडून आलेले सभासद आपल्यातल्या एका सभासदाला नेता म्हणून निवडतात. या नेत्याला [[शहर|शहराचा]] '''महापौर''' असे म्हणतात. महापौर हा सभासदांमधून मतदानानेचच निवडला गेला पाहिजे, आणि त्याचा कार्यकाल महापालिका सभागृहाच्या कार्यकालाइतकाच असायला हवा. परंतु सध्या, महाराष्ट्रात राज्याच्या राजकीय पक्षाचा नेताच आपल्या मर्जीतल्या माणसाची महापौर म्हणून नेमणूक करतो आणि त्याचा कार्यकाल एक वर्ष, दीड वर्ष किंवा आणखी किती कमी किंवा जास्त असावा ते ठरवतो.
[[शहर|शहराचा]] [[प्रथम नागरीक]] असलेल्या व्यक्तीला '''महापौर''' असे म्हणतात. महापौर हे पद महापालिकेचे प्रमुख पद असते.
 
भारतात इतर महापालिकांत महापौरारची निवड वेगवेगळ्या पद्धतीने होते.
भारतात महापौरची निवड पंचवार्षिक निवडांनुकांतून केली जाते.
 
देशोदेशींचे महापौराच्या निवडीचे निकष यापेक्षा वेगळे असू शकतील. पाश्चात्त्य देशांमध्ये महापौराला [[प्रथम नागरिक]] असे म्हणून मान देतात.
देशोदेशीचे निवणुकीचे निकष प्रांता नुसार बदलतात.
 
[[ar:عمدة]]
"https://mr.wikipedia.org/wiki/महापौर" पासून हुडकले