"पूर्णा नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छोNo edit summary |
No edit summary |
||
ओळ २५:
पूर्णा नदी ही चागदेव येथे तापी नदीला मिळते. शहानूर नदी, [[मन नदी]], [[मोर्णा नदी]], [[विश्वामित्री नदी]], [[वाण नदी]] या पूर्णेच्या उपनद्या आहेत. पूर्णा नदी ही [[तापी नदी]] ची उपनदी आहे. पूर्णा नदी अमरावती, आकोला,[[बुलढाणा जिल्हा| बुलढाणा]] या जिल्हामधून वाहते.
बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर हा तालुका पूर्णपणे पूर्णा नदीवर अवलंबून आहे. सदर छायाचित्र हे तीन कॅमेरे वापरून व त्यांनी घेतलेल्या प्रतिमांचे एकावर एक जोडकाम करून मिळवलेले [[विहंगमय दृश्यचित्र]] आहे.अशा छायाचित्रांच्या अधिक माहितीसाठी [[ Panoramic cameras and methods ]] पहा.
पहा : [[जिल्हावार नद्या]]
|