"हळदी कुंकू (पक्षी)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो r2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: sv:Indisk fläcknäbband |
No edit summary |
||
ओळ १:
'''हळदी कुंकू'''
पिसांवर खवल्या-खवल्यांसारखी पिवळट व गडद उदी रंगाची चिन्हे असतात. पंखाची बाजू पांढऱ्या व तकतकीत हिरव्या रंगाच्या दुरंगी पट्टय़ाने उठून दिसते. पाय नारिंगी-तांबडे असतात. काळ्या चोचीचे टोक पिवळे असून चोचीच्या बुडाशी कपाळाच्या दोन्ही बाजूंना दोन पिवळे-नारिंगी रंगाचे ठिपके उठून दिसतात. या बदकांना त्यांच्या चोचीवरील मोठ्या पिवळ्या ठिपक्यानेच ओळखता येते. तसेच या हे बदक जंगली बदकांमध्ये सर्वाधिक मोठे असून कदाचित त्यामुळेच ते [[स्थलांतर]] करत नसावेत.
महाराष्ट्रातील बहुतेक पाणथळ जागांमध्ये यांचे अस्तित्व आढळून येते. कर्नाटकात आणि काश्मीरमध्येही ते आढळते.जुलै ते सप्टेंबर-ऑक्टोबर या काळात घनवर पक्ष्यांची वीण होते. तळी, नद्या आणि सरोवरे ही त्यांची निवासस्थाने आहेत. विदर्भातल्या [[पैनगंगा अभयारण्य|पैनगंगा अभयारण्यात]] ही बदके मोठ्या प्रमाणात दिसतात.
[[चित्र:Spotbillduck8.jpg|thumb|स्पॉटबिल बदक ]]
|