[[Image:ChessSet.jpg|thumb|बुद्धिबळ संच]]
'''बुद्धिबळ''' ([[इंग्रजी|इंग्रजीत]] चेस व [[हिंदी|हिंदीमध्ये]] शतरंज) हा दोन खेळाडुंनीखेळाडूंनी खेळण्याचाएका एकतक्त्यासारख्या बैठापटाच्या पटावरदोन्ही खेळण्याचाबाजूला बसून खेळावयाचा बैठा खेळ आहे. बुद्धिबळाची सुरूवात भारतातून झाली असे मानण्यात येते. आज आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळले जाणारे बुद्धिबळ हे ''पाश्चिमात्य बुद्धिबळ'' म्हणुनम्हणून ओळखले जाते.
बुद्धिबळ सध्या जगातील सर्वात प्रसिद्ध खेळांपैकी एक मानला जातो. जगभरात अदमासे ६० कोटी हौशी किंवा व्यावसायिक लोक क्लब्जमध्ये, पत्राने, आंतरजालावर विविधव स्पर्धांमधुन (हौशी किंवाविविध व्यावसायीक)स्पर्धांमधून खेळतबुद्धिबळ असतातखेळतात. बुद्धिबळात कला आणि शास्त्र यांचा मिलाप झालेला दिसतो.
बुद्धिबळ एका चौरस पटावर खेळला जातो. या ८ X ८ च्या पटावर ६४ घरे असतात व ती आलटून पालटून क्रमाने काळ्या-पांढऱ्यापांढर्या रंगाची असतात. सुरूवातीला प्रत्येकपहिला खेळाडू (काळापांढर्या आणितर पांढरा)दुसरा १६काळ्या सोंगट्यांनी खेळतो. या सोंगट्यांना मोहरे वापरूनम्हणतात. खेळप्रत्येक सुरूखेळाडूचे करतोएका रंगाचे सोळा मोहरे असतात.:- एक राजा, एक वझीर(राणी), दोन हत्ती(रूक), दोन घोडे(सरदार), दोन उंट(बिशप) आणि आठ प्यादी(पॉन). प्रतिस्पर्ध्याच्या राजावरराजाला शह-, म्हणजे मृत्यूचा धाक देऊन मात करणे हा खेळाचा उद्देश्यउद्देश असतो. राजाराजाला ज्यावेळीशह शहाखालीमिळाल्यानंतर असतो आणि कुठलेहीकुठलीही खेळी करून राजालाजेव्हा त्याला शहातून बाहेर पडता येत नाही त्यावेळी राजावर मात झाली असे मानले जाते. विचारवंतांनी बराच अभ्यास करून मात करण्यासाठी विविध खेळ्याक्रमांच्या चालींच्या खेळी रचल्या आहेत.
{{बुद्धिबळ चित्र|=
| tright
[[Image:Staunton chess set.jpg|thumbnail|right|240px|डावाच्या सुरूवातीची पटावरील स्थिती बाजूला बुद्धिबळासाठीचे विशेष घड्याळ]]
स्पर्धात्मक बुद्धिबळाची परंपरा १६ व्या शतकात युरोपमध्ये सुरू झाली. पहिला अधिकृत [[बुद्धिबळ बिश्वविजेता]] [[विल्हेल्म स्टेइनिट्झ]] हा इ.स. १८८६ साली बनला. आज [[व्लादिमीर क्रॅमनिक]] हा रशियन खेळाडू १४ वा जगज्जेता आहे. बुद्धिबळाच्या सांघिक स्पर्धा "[[बुद्धिबळ ऑलिंपीयाड]]" दर दोन वर्षातून एकदा भरवल्या जातात. दोन आंतराष्ट्रीय संस्था [[फेडेरेशन इंटरनॅशनाले देस इचेक्स]] (फिडे) आणि [[इंटरनॅशनल करस्पाँडंस चेस फेडेरेशन]] जगातील महत्वाच्यामहत्त्वाच्या स्पर्धा भरवतात.
पहिल्यापासून संगणकतज्ञ बुद्धिबळ खेळणार्या संगणकाच्या निर्मितीसाठी तत्परपहिल्यापासून राहिलेप्रयत्नशील आहेत;होते. त्यामुळेच अलीकडील बुद्धिबळावर संगणकाचा प्रभाव पडलेला दिसतो. [[इ.स. १९९७]] मध्ये [[गॅरी कास्पारोव्ह]], त्यावेळचा जगज्जेता आणि [[आय्.बी.एम्]] कंपनीचा [[डीप ब्ल्यू]] संगणक यांच्यातील सामन्यातून हे सिद्ध झाले की सर्वात बुद्धिमान/कुशल मनुष्यालामाणसाला बुद्धिबळात हरवणाराहरवणारी संगणक-प्रणाली तयार करता येतोयेते.
==नियम==
{{बुद्धिबळ सोंगट्या}}
बुद्धिबळ एका ८ स्तंभ आणि ८ ओळींच्या चौरसाकृती पटावर खेळला जातो. स्तंभांना इंग्रजी a पासून h पर्यंत तर पंक्तींना १ ते ८ अशी नावे असतात. ६४ चौरसांचे रंग काळे-पांढरे असतात. सोंगट्या एकसारख्या काळ्या आणि पांढऱ्यापांढर्या अशा दोन संचात विभागलेल्या असतात. प्रत्येक संचात १६ मोहरे असतात. १ राजा, १ वझिरवझीर, २ उंट, २ घोडे, २ हत्ती आणि ८ प्यादी.
खेळाडू काळा किंवा पांढरा संच नाणेफेक करून निवडतात किंवा स्पर्धेच्या नियमानुसार तेकुणी ठरवलेलेकुठला संच घेऊन खेळायचे ते असतातठरते. प्रत्येक खेळाडूच्या उजव्या हाताच्या कोपऱ्यातकोपर्यात पांढरा चौरस येईल अशा पद्ध्तीनेपद्धतीने पट मांडला जातो. काळ्या संचातील वझीर काळ्या घरात तर पांढरा वझईरवझीर पांढऱ्यापांढर्या घरात असतो.
पांढरा पहिली चाल करतो. नंतर प्रत्येक खेळाडू स्वत:चे मोहरे वापरून एकानंतर एक चाली करतात. मोहरे रिकाम्या घरात किंवा विरोध्याच्याप्रतिस्पर्ध्याच्या मोहऱ्यालामोहर्याला मारून त्याच्या घरात ठेवता येतात. मेलेला मोहरा डावाबाहेर काढला जातो.
जर राजाला विरोधी मोहरा एका खेळीत मारू शकत असेल तर त्यासराजाला "शह" मिळाला असे म्हटले जाते. खेळाडू स्वत:च्या राजास शह बसेल अशी कोणतीही चाल खेळूप्रतिस्पर्धी शकतखेळाडूला शक्यतो करू देत नाही. आणिइतके करून जर एखाद्या खेळाडूच्या राजाला शह मिळाला असेलमिळालाच तर फक्तत्याला राजाला एका खेळीत शहातून बाहेर काढणारीचकाढणारी चाल करूकरावी शकतोलागते. जर अशी चाल खेळता येत नसेल तर त्या खेळाडूची मातहार झाली असे म्हटलेमानले जाते. प्रत्येक खेळाडू दुसऱ्याचीदुसर्याचा राजा मारून त्याला हरवण्यासाठी चिकाटीने खेळतो. जो पहिल्य़ांदा मातयशस्वी करण्यासाठीहोतो खेळततो असतोजिकला.
{| class="toccolours" border="1" cellpadding="4" style="float: right; margin: 0 0 1em 1em; border-collapse: collapse; font-size: 95%; clear: right"
a b c d e f g h
| वझीराच्यावझिराच्या चाली
}}
|-
|}
बुद्धिबळाचा प्रत्येक मोहरा विशिष्ट पद्धतीने चाली करतो.
* '''राजा''' उभ्या, आडव्या आणि तिरप्या दिशेने एक घर जाऊ शकतो. प्रत्येक डावात राजा फक्त एकदाच एक विशेष चाल "किल्लेकोट" करुकरू शकतो. किल्लेकोटामध्ये राजा दोन घरे हत्तीकडे जातो आणि हत्ती राजाला लागून दुसऱ्यापलीकडे बाजूला हालतोसरकतो. किल्लेकोट फक्त खालील गोष्टी खऱ्या असल्यासअटींवर करता येतेयेतो :
# राजा किंवा किल्लेकोटात सहभागी असलेला हतिहत्ती यापूर्वी या डावात कधीच हाललेला नाही.नसेल,
# राजा आणि हत्तीमध्ये कुठलाही मोहरा नाहीनसेल,
# राजाला याक्षणीशहाच्या शहधाकाखाली नाही.नसेल आणि किल्लेकोट करतान राजा ज्या घरांतून सरकतो त्यावर विरोधी मोहरेमोहर्यांचा हल्लारोख करत नाहीतनसेल. किल्लेकोट झाल्यावर राजाला शह बसतदेणे अवघड नाहीहोते.
# राजा आणि हत्ती एकाच पंक्तीत असले पाहिजेत.
* '''हत्ती''' आडव्या किंवा उभ्या दिशेने कितीही रिकामी घरे जाऊ शकतो. तो किल्लेकोटात राजावरून चाल करतो.
* '''उंटहत्ती''' तिरप्याआडव्या किंवा उभ्या दिशेने कितीही रिकामी घरे जाऊ शकतो. उंट कधीच वेगळ्या रंगाच्या घरात जाऊ शकत नाही. त्यांच्या सुरूवातीच्या जागेनुसार ते पांढऱ्या किंवा काळ्या घरातून चाली करतात. त
* '''उंट''' तिरप्या दिशेने कितीही रिकामी घरे जाऊ शकतो. तिरपी घरे एकाच रंगाची असल्याने मूळ पांढर्या घरातला उंट पांढर्या व दुसरा नेहमी काळ्या घरातूनच हिंडतो. प्रत्येक खेळाडूच्या दोन उंटांपैकी एक पांढर्या तर दुसरा काळ्या घरात असतो.
* '''वझीर''' आडव्या, उभ्या किंवा तिरप्या दिशेने कितीही रिकामी घरे जाऊ शकतो.
* '''घोडा''' रिकाम्या किंवा भरलेल्या घरांवरुन उड्या मारू शकतो. तो दोन घरे आडव्या दिशेने आणि एक घर उभ्या दिशेने किंवा दोन घरे उभ्या दिशेने आणि एक घर आडव्या दिशेने जाऊ शकतोजातो. याला अडीच घरांची चाल असेही म्हटले जाते. प्रत्येक चालीनंतर घोड्याच्या घराचा रंग बदलतो.
*'''प्यादयांच्या''' चाली सर्वात गुंतागुंतीच्या आहेत:
:*प्यादे एक घर पुढे रिकाम्या घरात सरकू शकते. जर प्याद्याची पहिलीच चाल असेल तर ते दोन रिकाम्या घरातून जाऊ शकते. प्यादे मागे जाऊ शकत नाही.
:*जर प्यादे सरकत शेवटाच्या पंक्तीत पोचले तर त्याला बढती मिळून खेळाडूच्या इच्छेनुसार ते वझीर, हत्ती, उंट किंवा घोडा बनू शकते. सहसा खेळाडू वझीर घेणे पसंत करतात.
घोडा सोडून कोणताही मोहरा एकनेकावरूनदुसर्याला उड्याओलांडून पलीकडे उडी मारू शकत नाहीतनाही. स्वत:च्याच्याच मोहऱ्यांनामोह्र्यांना मारता येत नाही किंवा त्यांच्यावरून चाल करता येत नाही. विरोधी मोहऱ्यांवरून चाल करता येत नाही पण विरोधी मोहऱ्यांना मारता येऊ शकतेयेते. ज्यावेळी एखादा मोहरा मारला जातो त्यावेळी मारेकरी मोहरा त्याची जागा घेतो. ( याला "एन पासंट" चा अपवाद आहे.) मेलेला मोहरा डावातून बाद होतो. प्याद्याला बढती मिळाल्यानंतर तो नवीन मोहरा म्हणुनम्हणून वापरला जातो. पण बढती मिळाल्यावर खेळाडू वर दिलेल्या मोहऱ्यांपैकी कोणताही मोहरा घेउ शकतो त्यावर जुन्या मारल्या गेलेल्या मोहऱ्यांचा काहीही पडत नाही. राजा मारला जाऊ शकत नाही त्याला शह देता येतो. राजाला शहातून बाहेर काढता येतमेला नसल्यासकी केळाडूखेळ हरतोसंपला.
बुद्धिबळाचा डाव शह-मात शिवाय अजुनहीअजूनही काही प्रकारे संपू शकतो --- पटावर वाईट परिस्थिती असल्यास खेळाडू राजीनमाराजीनामा देतो ( हार मान्य करतो.) डाव अनिर्णित राहू शकतो. यात मान्य करून अनिर्णित, [[शिळी मात]], [[तीनदा पुनरावृत्ती]], [[५० चालींचा नियम]] किंवा शह-मातेची अशक्यता यायापैकी गोष्टीएखादी गोष्ट असेल तर खेळ अनिर्णित असूठरवला शकतातजातो.
==इतिहास==
==सांस्कृतिक महत्वमहत्त्व==
==चालींची नोंद==
==व्यूहरचना==
==गणित आणि संगणाक==
==मानसशास्त्र==
==हे सुद्धाहेसुद्धा पाहा==
==बाह्य दुवे==
* [http://www.chesslive.de/scripts/server.dll?setplayer?white&Anand विश्वनाथन आनंद यांचे पांढऱ्या संचात खेळलेले खेळ]
|