"वर्धा नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: gu:વર્ધા નદી
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''वर्धा नदी''' मध्य [[भारत|भारतातील]] एक नदी आहे. ही मध्य प्रदेश राज्यात सातपुडा पर्वतात उगम पावून दक्षिणेला वहात वहात महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यात येते. वर्धा नदी शेवटी वैनगंगा नदीला मिळते, आणि वैनगंगा पुढे आंध्र प्रदेश राज्यात जाऊन गोदावरीला मिळते.
'''वर्धा नदी''' मध्य [[भारत|भारतातील]] एक नदी आहे.
 
==वर्धा नदीला मिळणार्‍या उपनद्या (क्रमाने)==
 
* [[कार नदी]]
* [[बेमला नदी]]
* [[वुष्णा नदी]]
* [[निरगुडा नदी]]
* [[पैनगंगा नदी]]
 
 
 
 
{{विस्तार}}
"https://mr.wikipedia.org/wiki/वर्धा_नदी" पासून हुडकले