"रविशंकर शर्मा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: जुन्या काळातील एक चित्रपट संगीतकार. {{विस्तार}} [[वर्ग:भारतीय संगी...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''रवि''' - पूर्ण नाव रविशंकर शर्मा(जन्म : ; मृत्यू : ), हे एक हिंदी चित्रपटांना संगीत देणारे [[संगीतकार]] होते. ते मूळचे दिल्लीचे. लहानपणी हातात येईल ती वस्तू घेऊन ते ताल धरत. कलेच्या ओढीने ते मुंबईत दाखल झाले. अनेक चित्रपट स्टुडिओंच्या हेलपाटे घालून घालून निराश झाल्यावर, शेवटी त्यांना हेमंत कुमार या संगीत दिग्दर्शकांनी उमेदवारी देऊ केली. उमेदवारी दरम्यान रवीने, वचन या हिंदी चित्रपटाला स्वतंत्रपणे संगीत दिले. त्यांच्या ’वचन’ ने संगीताच्या जोरावर एकाच चित्रपटगृहात सतत २५ आठवडे चालू राहण्याचा पराक्रम केला. त्यानंतर हेमंत कुमारांनी रवीला उमेदवारीतून मुक्त केले.
जुन्या काळातील एक चित्रपट [[संगीतकार]].
 
गीतांना दिलेल्या साध्या, सोप्या, सरळ चाली हे संगीतकार रवींचे वैशिष्ट्य होते. ते स्वत: उत्तम कवी आणि गायकही होते. आधी चाल आणि मग काव्यरचना हा प्रकार त्यांना पटत नसे.
 
'''रवि यांनी स्वतंत्रपणे संगीत दिलेले चित्रपट :'''
 
* अमानत
* अलबेली
* आज और कल
* एक साल
* काजल
* कौन अपना कौन पराया
* खामोश निगाहें
* घराना
* घूँघट
* चायना टाऊन
* चिराग कहाँ रोशनी कहाँ
* चौदहवीं का चाँद
* दस लाख
* दिल्ली का ठग
* दूर की आवाज़
* दो बदन
* नज़राना
* प्यार किया तो डरना क्या
* भरोसा
* वचन
* शहनाई (२)
 
'''रवी यांनी संगीत दिलेली आणि गाजलेली गाणी''' * मिली ख़ाक मे मुहब्बत * चौदहवीं का चाँद हो (दोन्ही एकाच चित्रपटातील) * नसीब में जो लिखा था * रहा गर्दिशोंमें हरदम * भरी दुनियाँमें हरदम (तिन्ही दो बदन मधली) *
 
 
 
{{विस्तार}}