"एकांकिका" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Narayanbot1 (चर्चा | योगदान) |
No edit summary |
||
ओळ १:
'''एकांकिका''' म्हणजे एक अंकी [[नाटक]]. स्थलकालाच्या मर्यादित अवकाशात आपल्या सर्व नाट्यशक्ती एककेंद्रित करणारा; थोडक्यात उत्कट, एकसंघ व एकजिनसी परिणाम साधणारा संपूर्ण, स्वयंपूर्ण, एक अंकी नाट्यप्रकार म्हणजे एकांकिका. भरताने संस्कृत नाट्यशास्त्रात नाटकांचे दहा प्रकार सांगितले आहेत.त्यांतले भाण, उत्सृष्टिकांक, व्यायोग आणि वीथी हे चार प्रकार एकांकिकांचे आहेत. याचा अर्थ, भरताच्या काळातही ही चार प्रकारची नाटके होत असावीत. स्थल-काल व कथानिकाची एकता साधणार्या, प्रभावी व्यक्तिरेखा असणार्या व एकसंघ स्वरूपाच्या पाच स्वयंपूर्ण एकांकिका भास या नाटककाराने लिहिल्या आहेत. पण भासाला अनुसरून नंतरच्या नाटककारांनी अशा एकांकिका लिहून एक प्रवाही परंपरा निर्माण केल्याचे आढळत नाही. त्यानंतर, भारतामधल्या ब्रिटिश राजवटीच्या काळात मुख्यत्वे संस्कृत आणि इंग्रजी वाङ्मयावरून स्फूर्ती घेऊन मराठी एकांकिका लिहिल्या गेल्या. स्वातंत्र्यानंतरच्या काळात हा नाट्यप्रकार मराठीत भरभराटीला आला.
एकांकिका म्हणजे एकअंकी [[नाटक]]. भारतामधल्या ब्रिटिश राजवटीच्या काळात मुख्यत्वे संस्कृत आणि इंग्रजी वाङ्मयावरून स्फूर्ती घेऊन मराठी एकांकिका लिहिल्या गेल्या. त्यानंतरच्या काळात हा नाट्यप्रकार मराठीत भरभराटीला आला. मराठीतील सुरुवातीच्या एकांकिका या इंग्रजी एकांकिकांचे अनुवाद आणि रूपांतरे असत. उदा० इंग्रजी 'दि सीक्रेट' चा किरातांनी केलेला 'संशयी शिपाई' हा अनुवाद; 'दि डिअर डिपार्टेड' आणि 'कमिंग थ्रू द राय' या एकांकिकांची माधव मनोहर यांनी केलेली अनुक्रमे 'आजोबांच्या मुली' आणि 'जन्मापूर्वी' ही रूपांतरे. तसेच [[दिवाकर|दिवाकरांचे]] 'आंधळे'(मूळ इंग्रजी लेखक -मेटरलिंक) वगैरे, [[राम गणेश गडकरी|राम गणेश गडकर्यांचे]] 'दीड पानी नाटक' ही बहुधा अनुवादित नसलेली स्वतंत्र एकांकिका असावी. पुढील काळात [[अनंत काणेकर]], [[दत्तू बांदेकर]], [[भा.वि. वरेरकर]], [[मो.ग.रांगणेकर]], व्यंकटेश वकील, शं.बा.शास्त्री इत्यादी लेखकांच्या एकांकिकाही प्रकाशित झाल्या. ▼
एकांकिका सुमारे अर्ध्या ते पाऊण तासाची असते. ती बहुरूपिणी असते. तिला कोणत्याही विषयाचे वावडे नसल्याने ती काव्यमय, चर्चात्मक, प्रहसनासारखी, तत्त्वचिंतनपर किंवा रहस्यकथेसारखी असू शकते. एखाद-दुसरीच मध्यवर्ती व्यक्तिरेखा, अर्थभारित आणि नाट्यगर्भ असे मोजकेसंवाद, तीव्र व उत्कट परिणाम साधणारे प्रसंग या सर्वांच्या साह्याने एकांकिका एकात्म परिणाम साधते. आजची मराठी एकांकिका ही एकप्रवेशी न राहता बहुप्रवेशी आणि बहुकेंद्री झाली आहे.
इ.स. १९५० मध्ये [[भारतीय विद्या भवन]] या संस्थेने आंतरमहाविद्यालयीन एका़किका स्पर्धा घ्यावयास सुरुवात केली, आणि मराठीत एका़किका हा नाट्यप्रकार बहरास आला. आजची मराठी एकांकिका ही एकप्रवेशी न राहता बहुप्रवेशी आणि बहुकेंद्री झाली आहे. ▼
▲
▲इ.स. १९५० मध्ये [[भारतीय विद्या भवन]] या संस्थेने आंतरमहाविद्यालयीन एका़किका स्पर्धा घ्यावयास सुरुवात केली, आणि मराठीत एका़किका हा नाट्यप्रकार बहरास आला.
==काही प्रसिद्ध एकांकिका==
Line ४५ ⟶ ४९:
* होळी (महेश एलकुंचवार)
इत्यादी.
==मराठीत एकांकिकांच्या स्पर्धा घेणार्या संस्था: ==
* महाराष्ट्र कलोपासक, पुणे(पुरुषोत्तम करंडक)
* दादा कोंडके मेमोरियल फाउंडेशन (विनोदोत्तम करंडक)
*अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, अहमदनगर शाखा (पु.ल.देशपांडे महाकरंडक)
* सन्मित्र, पेण (पु.नि.देव स्मृतिकरंडक)
* राष्ट्रीय सहमती मंच,पुणे शाखा (फिरोदिया करंडक)
* दैनिक सकाळ. पुणे,जळगाव वगैरे (सकाळ करंडक)
|