"मराठवाडा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Luckas-bot (चर्चा | योगदान) छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: no:Marathwada |
No edit summary |
||
ओळ १३:
}}
'''मराठवाडा''' हा [[महाराष्ट्र|महाराष्ट्राचा]] [[गोदावरी]] खोर्यात
==इतिहास==
स्वातंत्र्यापूर्वी मराठवाडा प्रदीर्घ काळ [[निजाम|निजामाच्या]] [[हैदराबाद
स्वातंत्र्योत्तर काळात [[शंकरराव चव्हाण]] हे [[इंदिरा काँग्रेस]]चे नेते यांचे प्रदीर्घ काळ मराठवाडा भागात राजकीय प्रभुत्व होते.[[शंकरराव चव्हाण]]हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री होते, त्यांनी भारतीय संघराज्याचे [[गृहमंत्री]], अर्थमंत्री इत्यादी केंद्रीय मंत्रिपदेही सांभाळली . [[Image:Jayakwadigate.jpg|200px|right|thumb|जायकवाडी धरण, पैठण]]त्यांचा महाराष्ट्रातील जलसिंचन क्षेत्राचा गाढा अभ्यास होता.[[पैठण]] चा [[जायकवाडी धरण|जायकवाडी]] जलसिंचन प्रकल्प हे त्यांचे विकास क्षेत्रातील मोलाचे योगदान होते.
==भौगोलिक स्थान==
ओळ २९:
===महत्त्वाची ठिकाणे===
[[Image:Takht Shri Hazoor Sahib Gurudwara Nanded.JPG|200px|right|thumb|नांदेडचा सचखंड गुरुद्वारा]]
[[शिर्डी]]च्या [[साईबाबा|साईबाबांचे]] जन्मगाव [[पाथ्री]], [[समर्थ रामदास स्वामी|समर्थ रामदासांचे]] जन्मगाव [[जांब]], संत एकनाथांचे [[पैठण]],
*[[परळी-वैद्यनाथ|परळी वैजनाथ]]
*[[माहूर]]
*[[औंढा नागनाथ|औंढा-नागनाथ]]
*[[केदारेश्वर देवालय|धर्मापुरी]] - केदारेश्वर देवालय [[शिल्प स्थापत्य]] कलेचा उत्कृष्ट नमुना
==प्रशासन==
===महसूल===
मराठवाड्यातील पुढील आठही जिल्ह्यांचा मिळून [[औरंगाबाद महसुली विभाग]] तयार झाला आहे.विभागाचे मुख्यालय औरंगाबाद येथे आहे. [[विभागीय आयुक्त]] हा या
*[[औरंगाबाद जिल्हा]]
*[[जालना जिल्हा]]
ओळ ४८:
===न्याय===
सर्व जिल्ह्यांत जिल्हा न्यायालये आणि इतर न्यायालये आहेत. [[मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ]] औरंगाबाद येथे आहे. मराठवाड्यातील आठही जिल्हे आणि लगतच्या [[अहमदनगर]] आणि [[जळगाव]]
==अर्थव्यवस्था==
मराठवाडा विभागाचे मुख्यालय [[औरंगाबाद]] हे अंतरांच्या दृष्टीने
==समाजरचना आणि लोकजीवन==
ओळ ६२:
डॉ.[[भीमराव रामजी आंबेडकर|बाबासाहेब आंबेडकर]] यांनी वेरूळ -अजिंठ्यालगतच औरंगाबाद परिसरात एक मोठे शिक्षण, ज्ञानकेंद्र उभारण्याची योजना आखली होती. प्रामुख्याने आधुनिक शिक्षणापासून वंचित राहिलेल्या समाजातील बहुसंख्यकांसाठी हे नियोजन होते. औरंगाबाद शहराजवळच्या भागाचे नागसेनवन असे नामकरण करून तेथे पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या मिलिंद महाविद्यालयाची स्थापना त्यांनी केली. याच परिसरात स्वातंत्र्यानंतर मराठवाडा विद्यापीठ स्थापन करण्यात आले. या विद्यापीठाचे उदघाटन भारताचे पहिले पंतप्रधान [[जवाहरलाल नेहरू]] यांच्या हस्ते २३ऑगस्ट १९५८ ला करण्यात आले.<ref name="UNI">[http://www.bamu.net/history.htm डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा] इतिहास.</ref> सुरवातीला मराठवाडा विद्यापीठ एवढेच नाव असलेल्या या विद्यापीठाचा नामविस्तार पुढे महाराष्ट्र शासनाने [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ]] असा केला. प्रदेशातील औरंगाबाद, [[जालना]], [[बीड]] आणि [[उस्मानाबाद]] या चार जिल्ह्यांतील महाविद्यालये हे या विद्यापीठाचे कार्यक्षेत्र आहे. [[उस्मानाबाद]] येथे विद्यापीठाचे उपकेंद्र आहे.
====[[स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ]] ====
नांदेड येथे मुख्यालय असलेल्या या [[विद्यापीठ अनुदान आयोग]] (यूजीसी) मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापना १७ सप्टेंबर १९९४ रोजी झाली.
==== मराठवाडा कृषी विद्यापीठ ====
१९५६ मध्ये राज्य पुनर्रचनेच्या काही काळ आधी
===संस्कृती===
[[Image:Indischer Maler des 6. Jahrhunderts 001.jpg|200px|right|thumb|अजिंठातल्या लेण्यांमधले एक चित्र]]
मराठवाड्यातील पद्मश्री डॉक्टर [[यु. म. पठाण]] यांनी हे मराठी संतसाहित्याचे अग्रणी अभ्यासक अशी लोकमान्यता मिळवली आहे. कै. [[नरहर कुरुंदकर]] मराठी भाषेचे अग्रणी समीक्षक म्हणून परिचित होते. [[डॉ. लक्ष्मण देशपांडे]]यांनी नाट्य तर [[नाथराव नेरळकर]] यांनी शास्त्रीय संगीताची धुरा वाहिली. [[लक्ष्मीकांत तांबोळी]], [[फ.मुं. शिंदे|फ.
===वृत्तपत्र===
ओळ ७५:
==वाहतूक व्यवस्था==
==
=== राजकारण ===
ओळ ९४:
* प्रा. मधुकर मुंडे
* कॉ. विठ्ठलराव देशपांडे
* [[
*
=== व्यवसाय ===
ओळ १०७:
*[[फ.मुं. शिंदे|फ.मु.शिंदे]]
*[[लक्ष्मीकांत तांबोळी]]
* [[युसुफखान महम्मदखान पठाण|
* [[नरहर कुरुंदकर]]
* डॉ. सुर्यनारायण रणसुभे
ओळ १२२:
=== क्रीडा===
* [[इक्बाल
* [[संजय बांगर]]
==हेसुद्धा पाहा==
|