| चित्र = Shakespeare.jpg
| चित्र_शीर्षक = {{लेखनाव}}
| पूर्ण_नाव = विल्यम शेक्सपियर
| टोपण_नाव =
| जन्म_दिनांक = इ.स.१५६४
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक = इ.स.१६१६
| मृत्यू_स्थान =
| कार्यक्षेत्र = साहित्य, लेखन, व्याख्याता
| राष्ट्रीयत्व = इंग्लंड
| कार्यकाळ = इ.स.१५९० ते इ.स.१६१२
| साहित्य_प्रकार = काव्य आणि नाटक
| विषय = ऐतिहासिक, शोकांतिका व कल्पनारम्य
| विषय =
| चळवळ =
| प्रसिद्ध_साहित्यकृती = ऑथेल्लोआणि ३५ इतर
| प्रभाव =
| प्रभावित =
| पुरस्कार =
| वडील_नाव = जॉन
| आई_नाव = मेरी
| पती_नाव =
| पत्नी_नाव =
'''शेक्सपियर ''' हा [[इंग्लिश भाषाइंग्रजी]] भाषेतला जगप्रसिध्दजगप्रसिद्ध लेखक आहे. त्याचे साहित्य अजरामर व अभिजात आहे. शेक्सपियरच्या शोकांतीकाशोकांतिका विशेष नावाजलेल्या आहेत.
जगातील सर्व श्रेष्ठ लेखक, नाटककार म्हणून विल्यम शेक्सपियर यांचे नाव घेतले जाते. जगातील सर्व प्रमुख भाषांमध्ये शेक्सपियर यांच्या नाटकांचेनाटकांची भाषांतरभाषांतरे झालेझाली आहेआहेत. गेली चार शतके शेक्सपियर यांच्या नाटकांचे असंख्य प्रयोग जगभर होत असतात.
----
विल्यम शेक्सपियर यांचा जन्म [[इंग्लंड]] देशातील वार्विकशायर भागाच्यापरगण्याच्या (काऊण्टीकाउंटीच्या )एव्हन अॅव्हन नदीच्या किनाऱ्यावरील स्ट्रॅटफोर्ड-ऑन-एव्हनअॅव्हन या गावात १५६४ साली झाला. त्यांचे वडील जॉन हे स्ट्रॅटफोर्ड गावातील एक व्यापारी होते तर रॉबर्ट आर्डेन नामक एका जमीनदाराची कन्या मेरी ही विल्यमची आई.
वयाच्या सातव्या वर्षी विल्यम स्ट्रॅटफोर्ड गावातील शाळेत जाऊ लागला. त्या काळात [[लॅटीनलॅटिन]] भाषा शिकण्याला सर्वाधिक महत्त्व होते. शाळेत भाषेच्या व्याकरणाला महत्त्व जास्त. त्यामुळे विल्यमला लॅटीनलॅटिन, [[फ्रेंच भाषा|फ्रेंच]] आणि [[इटालियन भाषा|इटालियन]] भाषा शिक्षणासहभाषाशिक्षणासह चर्च मधील शिक्षणाचे प्राथमिक धडे गिरवता येऊ लागले. वयाच्या तेराव्या वर्षी वडील जॉन यांचे निधन झाल्यावर आर्थिक चणचण भासत असल्यामुळे विल्यमचे तेही शिक्षण बंद झाले. त्यांच्या गावातील वडिलांचा व्यापार सांभाळणे हे प्रमुख काम विल्यमच्या मागे लागले. जमेल तसे चर्चचे शिक्षण सुरू ठेवता आले तरी खूप, असे समाधान तो करून घेतघेई., मोठ्या कष्टाने विल्यमने देवाचेदेवाची भक्ती गितेभक्तिगीते आणि चर्च मधीलचर्चमधील इतर शिक्षण पदरी पाडून घेतले.
१५८२ साली विल्यमने स्वतःपेक्षा वयाने ८ वर्षे वडीलमोठ्या असलेल्या अॅनअॅन हॅथ्वेहॅथवे नावाच्या मुलीशी लग्न केले. १५८५ साली विल्यमनेत्याने आपले गाव सोडून [[लंडन]] गाठले. तेथे लॉर्ड चेंबरलिनचेंबरलेन यांच्या नाटक कंपनीत एका कलाकाराऐवजीकलाकाराच्या जागेवर विल्यमला काम मिळाले. नाटकात काम करता करता विल्यमला व्यावहारिक ज्ञान मिळू लागले. हुशार विल्यमने मग त्यावेळी रंगमंचावर सादर होणार्या नाटकातनाटकांत बदल करायला सुरूवातसुरुवात केली, तसेचआणि नाटकाच्या सर्वच विभागांविषयी माहिती करून घेतली.
त्यानंतर विल्यमने स्वतःचीस्वतःच नाटके लिहून ती सादर करायला सुरूवातसुरुवात केली आणि लोकांना ती आवडायलाही लागली. त्याकाळी नाटकांची छापील आवृत्ती राजरोसपणे बाजारात मिळत नसे. मग अनेकांनी या नाटकांच्या प्रतप्रती तयार करण्याचा सपाटा लावला. पण नुसत्या स्मरणाच्या जोरावर तयार झालेल्या अशा नाटकांच्या आवृत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दोष राहू लागले. मागणी असल्याचे लक्षात येताच स्वतः विल्यमनेच एक कंपनी स्थापून त्यांच्यात्याच्या नाटकांच्या अस्सल प्रती बाजारात विकायला सुरूवातसुरुवात केली. या काळात विल्यम शेक्सपियर यांनी ३६ नाटके, आणि १५४ सुनितेसुनीते लिहिली.
हळूहळू नाटकांची प्रसिद्धी वाढत गेली, विल्यमचेविल्यम शेक्सपियर यांचे उत्पन्न वाढत गेले. ग्लोब थिएटर नावाच्या थिएटर मध्येनाट्यगृहाचे ते भागीदार झाले. नाटकांना व्यवसायाचे साधन मानणारे विल्यम शेक्सपियर स्वतःची नाटके या थिएटरनाट्यगृहात मध्ये करू लागले,. आता मिळणारेहोणारे उत्पन्न कित्येक पटीने वाढले.
१६१० साली शेक्सपियर पुन्हा आपल्या स्ट्रॅटफोर्ड गावात येऊन राहू लागले, ते कामापुरतेच लंडनला जातयेतजात येत असत. १६१६ साली स्ट्रॅटफोर्ड या गावातच विल्यम शेक्सपियर यांनी शेवटचा श्वास घेऊन जगाचा निरोप घेतला.
----
शेक्सपियर यांनी ३६ नाटके स्वतंत्रपणे आणि एक नाटक Pericles संयुक्तपणे लिहिले. त्यांच्या नाटकांचे खालीलप्रमाणे वर्गीकरण केले जाते
'''Pureनिव्वळ Romanticकल्पनारम्य Playsनाटके''' : The Two Gentlemen of Verona, Love's Labours Lost, A Midsummer Night's Dream, As You Like It, Twelfth Night.
'''Seriousगंभीर Playsनाटके''' : Much Ado About Nothing, All's Well That Ends Well, The Merchant Of Venice, Measure For Measure.
'''Realisticवस्तुस्थितीवर orआधारलेली Farcicalनाटके Playsकिंवा प्रहसने''' : The Taming Of The Shrew, The Merry Wives Of Windswor.
'''Tragediesशोकांतिका''' : Hamlet, King Lear, Othello, Macbeth, Romeo & Juliet.
''' Romancesप्रणयरम्य नाटके''' : Cymbeline, The Tempest, The Winter's Tale ▼
''' Historiesऐतिहासिक''' : Richard II, Richard III, Henry IV, Henry V, Henry VIII. ▼
''' Romanरोमन Playsऐतिहासिक नाटके''' : Julius Caesar, Antony & Cleopatra, Coriolanus. ▼
==शेक्सपियरच्या नाटकांची मराठी रूपांतरे आणि त्यांचे लेखक==
* '''अॅज यू लाइक इट :'''
** १. अगदी मनासारखं(१९५७) द.के.भट
** २. संगीत प्रेमगुंफा(१९०८) केशव
** ३. (?)(?) अजय आरोसकर
* '''अॅन्टनी अॅन्ड क्लिओपात्रा :'''
** १. वीरमणी आणि शृंगारसुंदरी(१९८२) वा.बा.केळकर
** २. प्रतापराव आणि मंजुळा(१८८२) ए.वि.मुसळे
** ३. संगीत शालिनी(?)(१९०१) के.वि.करमरकर
** ४. संगीत ताराविलास(?)(१९०४) द.अ.केसकर
** ५. मोहनतारा(?)(१९०८) के.रा.छापखाने
* '''ऑथेल्लो:'''
** १. ऑथेल्लो(१८६७) महादेवशास्त्री कोल्हटकर
** २. झुंझारराव(१८९०) गोविंद बल्लाळ देवल
** ३. ऑथेल्लो(१९४७) इंदुमती जगताप
** ४. ऑथेल्लो(?)अजय आरोसकर
** ५. ऑथेल्लो(१९६५) वि.वा.शिरवाडकर
* '''ऑल इज वेल दॅट एन्ड्ज वेल :'''
** १. वल्लभानुनय(१८८७) वि.मो.महाजनी
** २. संगीत प्रियराधन(१९१३) वा.स.पटवर्धन
* '''किंग जॉन :'''
** १. कपिध्वज(१९०४) ल.ना.जोशी
* '''किंग हेन्री दी एड्थ :'''
** १. राजा रघुनाथराव(१९०४) ह.बा.अत्रे
* '''किंग हेन्री द फिफ्थ :'''
** १. पंचम हेन्री चरित(१९११) खं.भि.बेलसरे
* '''किंग हेन्री द फोर्थ :'''
** १. बंडाचे प्रायश्चित्त(१९१५) ना.ग.लिमये
▲'''Romances''' : Cymbeline, The Tempest, The Winter's Tale
▲'''Histories''' : Richard II, Richard III, Henry IV, Henry V, Henry VIII.
▲'''Roman Plays''' : Julius Caesar, Antony & Cleopatra, Coriolanus.
==बाह्य दुवे==
{{इन आउरअवर टाईमटाइम|शेक्सपियरचे साहित्य|p00546s8|Shakespeare's_Work}}
{{DEFAULTSORT:शेक्सपियर, विल्यम}}
|