"नाटक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
नाटक म्हणजे जिवंत, मृत, पौराणिक, ऐतिहासिक किंवा काल्पनिक व्यक्ती किंवा प्राणी यांच्या भूमिका करणार्‍या नटांनी रंगमंचावर सादर केलेली, बहुधा संवादात्मक, अभिनयमय, नृत्यमय किंवा काव्यमय कलाकृती. नाटकामध्ये शब्दसंहिता, कथानक, संवाद, पदे, वाद्यसंगीत, पार्श्वसंगीत, नृत्ये, संघर्ष, उत्कंठा, नेपथ्य, वेश-रंगभूषा, प्रकाशयोजना, अभिनय आणि कथानक असू शकते. पण यांतली एकही गोष्ट नाटकासाठी अपरिहार्य वा अनिवार्य नाही. सॅम्युअल बेकेट यांचे 'ब्रेथ' हे नाटक शब्दसंहिताविरहित आणि अभिनयविरहित आहे. नाटकाचा प्रयोगकाल काही सेकंदांपासून(उदा० ब्रेथ) बारा तासांपर्यंत(उदा० पीटर ब्रुक यांचे महाभारत) असू शकतो. वाडा चिरेबंदीसारखे नाटक सलग सादर न करता दोन दिवसही सादर होऊ शकते.
 
==इतिहास==
ओळ ५:
[[भास]] हा एक प्राचीन भारतीय नाटककार होता. तसेच [[कालिदास]] हा कवी नाटककार होता.
ही नाटके बहुधा [[संस्कृत]] भाषेत असली तरी त्यांतली अनेक पात्रे प्राकृत भाषेत बोलत.
 
==नाटकांचे प्रकार==
 
* अतिनाट्य(मेलोड्रामा)
* अभिजात नाटक
* आधुनिक अभिजात नाटक
* एकपात्री नाटक
* एकांकिका
* ऐतिहासिक नाटक
* गद्यनाटक
* तमाशा
* दशावतार
* दीर्घनाटक
* नभोनाट्य(श्रुतिका)
* नाटिका
* नाट्यछटा
* नाट्यत्रयी
* नाट्यवाचन
* नृत्यनाटिका(बेले)
* पथनाट्य
* पौराणिक नाटक
* प्रहसन(फार्स)
* प्रायोगिक नाटक
* बालनाट्य
* भविष्य नाटक(फ्यूचरिस्ट प्ले)
* मिथकाधारित नाटक(मिथ् बेस्ड)
* मूकनाट्य
* लघुनाटक
* लोकनाट्य
* विशिष्टकाळ नाट्य(पीरियड प्ले)
* विज्ञान नाटक(फॅन्टसी)
* शोकात्मिका
* संगीत नाटक
* संगीतिका(ऑपेरा)
* साभिनय नाट्यवाचन
* सामाजिक नाटक
* सुखात्मिका
*
 
 
=== मराठी नाटके===
"https://mr.wikipedia.org/wiki/नाटक" पासून हुडकले