"पंचप्रयाग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
प्रयाग म्हणजे दोन नद्यांचा संगम.
 
[[उत्तराखंड]] राज्यामध्ये असलेल्या पुढील पाच संगमांना पंचप्रयाग म्हणतात.
[[उत्तराखंड]] मध्ये पंचप्रयाग पुढीलप्रमाणे आहेत.
 
# [[देवप्रयाग]] - [[अलकनंदा]] आणि [[भागीरथी]] या नद्यांचा संगम
ओळ ८:
# [[कर्णप्रयाग]] - [[अलकनंदा]] आणि [[कर्णावती]] या नद्यांचा संगम
# [[विष्णुप्रयाग]] - [[अलकनंदा]] आणि [[विष्णु]] या नद्यांचा संगम
 
उत्तर प्रदेशातल्या अलाहाबाद येथे गंगा यमुना आणि गुप्त रूपात असलेली सरस्वती यांचा त्रिवेणी संगम होतो, म्हणून अलाहाबादलाच प्रयाग म्हणून ओळखले जाते. पंचप्रयागात या प्रगागचा समावेश होत नाही.