"मुअम्मर अल-गद्दाफी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १९:
** सैफ अल इस्लाम : मुअम्मर गद्दाफीचा वारस : फरारी.
** सादी : माजी फुटबॉल खेळाडू व चित्रपट निर्माता.
** मुतरियमःमुतस्सिम लष्करात कर्नल, राष्ट्रीय संरक्षण सल्लागार; सैफचा राजकीय प्रतिस्पर्धी.
** एलिना : सून; एक मॉडेल; हिने आपल्या श्वेगा नावाच्या नोकराणीला जिवंत जाळून मारण्याचा प्रयत्न केला होता.
** हनिबल : एका वाहतूक कंपनीत कामाला.
** आयशा : वकील आणि मुअम्मर गद्दाफीविरुद्ध आंदोलन सुरू होण्याआधीपर्यंत संयुक्त राष्ट्र संघटनेच्या विकास कार्यक्रमातली मुख्य अधिकारी.
** सैफ अलःअल अरब : म्यूनिचमध्ये शिकत होता; आत्ताच परतला होता; एप्रिल २०११ मध्ये नाटोच्या बाँबहल्ल्यात मृत्युमुखी पडला.
** खामिस : लष्कराच्या खास तुकडीचा प्रमुख; बेनगाझीमध्ये बंडखोरांविरुद्ध लढताना बाँबहल्ल्यात मेला असल्याची २७ ऑगस्ट २०११ची बातमी. त्याची तीन अल्पवयीन मुलेही तेव्हाच ठार झाली.
** नात : आयशाला ३० ऑगस्ट २०११ रोजी झालेली कन्या.
 
** एलिना : सून, कर्नल मुतस्सिमची बायको; एक मॉडेल; हिने आपल्या श्वेगा नावाच्या नोकराणीलानोकराणीवर उकळ्ते पाणी जिवंतताकून जाळूनतिला मारण्याचा प्रयत्न केला होता.
* मिलाद : मुअम्मर गद्दाफीचा पुतण्या. याने अमेरिकेने १९८६ मध्ये केलेल्या हल्ल्याच्या वेळी मुअम्मर गद्दाफीला वाचवले, असे म्हणतात.
* हना : मुअम्मर गद्दाफीची पुतणी; बहुधा अमेरिकी हल्ल्यात १९८६ मध्ये मरण पावली; एका जर्मन वृत्तपत्रातील इ.स. २००१ मधल्या बातमीनुसार अजून जिवंत.