"मुअम्मर अल-गद्दाफी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.6.4) (सांगकाम्याने बदलले: kn:ಮುಅಮ್ಮರ್ ಗಡಾಫಿ
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ९:
 
गद्दाफी हा कट्टर [[मुस्लिम]] असून त्याचा सर्वधर्मसमभावावर विश्वास नाही. त्याच्या विक्षिप्त स्वभावाचे अनेक किस्से सांगितले जातात. [[आंतरराष्ट्रीय न्यायालय]]ाने गद्दाफीवर मानवी हक्कांच्या पायमल्लीसाठी खटला भरला आहे. तसेच गद्दाफीची जगभर विखुरलेली अब्जावधी रुपयांची संपत्तीदेखील अनेक देशांनी जप्त केली आहे.
 
==कुटुंबीय==
 
मुअम्मर गद्दाफीच्या कुटुंबातली माणसे :
* पूर्वपत्नी : फातिया(१९७० मध्ये घटस्फोट झाला).
* मोहम्मद(फातियाचा पुत्र): लिबियाच्या ऑलिम्पिक समितीचा टेलिकम्युनिकेशन खात्याचा प्रमुख. २१ ऑगस्ट २०११ रोजी पकडला गेला अशी बातमी; नंतर सुटका करून पळून गेला.
* द्वितीय पत्नी : साफिया.
* साफियाची मुले :
** सैफ अल इस्लाम : मुअम्मर गद्दाफीचा वारस : फरारी.
** सादी : माजी फुटबॉल खेळाडू व चित्रपट निर्माता.
** मुतरियमः लष्करात कर्नल, राष्ट्रीय संरक्षण सल्लागार; सैफचा राजकीय प्रतिस्पर्धी.
** हनिबल : एका वाहतूक कंपनीत कामाला.
** आयशा : वकील आणि मुअम्मर गद्दाफीविरुद्ध आंदोलन सुरू होण्याआधीपर्यंत संयुक्त राष्ट्र संघटनेच्या विकास कार्यक्रमातली मुख्य अधिकारी.
** सैफ अलः म्यूनिचमध्ये शिकत होता; आत्ताच परतला होता; एप्रिल २०११ मध्ये नाटोच्या बाँबहल्ल्यात मृत्युमुखी पडला.
** खामिस : लष्कराच्या खास तुकडीचा प्रमुख; बेनगाझीमध्ये बंडखोरांविरुद्ध लढताना मेला असल्याची २७ ऑगस्ट २०११ची बातमी.
** नात : आयशाला ३० ऑगस्ट २०११ रोजी झालेली कन्या.
 
* मिलाद : मुअम्मर गद्दाफीचा पुतण्या. याने अमेरिकेने १९८६ मध्ये केलेल्या हल्ल्याच्या वेळी मुअम्मर गद्दाफीला वाचवले, असे म्हणतात.
* हना : मुअम्मर गद्दाफीची पुतणी; बहुधा अमेरिकी हल्ल्यात १९८६ मध्ये मरण पावली; एका जर्मन वृत्तपत्रातील इ.स. २००१ मधल्या बातमीनुसार अजून जिवंत.
 
 
{{कॉमन्स वर्ग|Muammar al-Gaddafi|मुअम्मर अल-गद्दाफी}}