"श्रीराम अभ्यंकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: hi:श्रीराम शंकर अभयंकर
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३१:
| तळटिपा =
}}
डॉ. '''{{लेखनाव}}''' ([[जुलै २२]], [[इ.स. १९३०|१९३०]] - हयात) हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकास्थित]] [[भारत|भारतीय]]-[[मराठी]] गणितज्ञ आहेत. ते [[परड्यू विद्यापीठ|परड्यूपआमंत्रित प्राध्यापक आणि संशोधन कार्यासाठी : रड्यू विद्यापीठात]] [[गणित]], [[संगणक विज्ञान]] व औद्योगिक अभियांत्रिकीचे प्राध्यापक असलेल्याहोते. अभ्यंकरांचे [[बीजगणितीय भूमिती]] या विषयात विशेष नैपुण्य आहे.
 
डॉ.श्रीराम अभ्यंकरांचा जन्म १९३० मध्ये भारतातील मध्यप्रदेशात उज्जैन येथे झाला.
 
==शिक्षण==
* १९५१ मध्ये मुंबई विद्यापीठातून बी.एस्सी
* १९५२ मध्ये हॉर्वर्ड विद्यापीठातून एम्.एस्सी
* १९५५ मध्ये हॉर्वर्डमधून डॉक्टरेट
 
==नोकरी आणि संशोधन==
{{DEFAULTSORT:अभ्यंकर,श्रीराम शंकर}}
* प्राध्यापक : अमेरिकेत कोलंबिया विद्यापीठात(१९५५-१९५६)
* प्राध्यापक : अमेरिकेत कार्नेल विद्यापीठात(१९५७-१९५९)
* प्राध्यापक : अमेरिकेत जॉन्स हॉफकिन्स विद्यापीठात(१९५९-१९६३)
* प्राध्यापक : अमेरिकेत परड्यू विद्यापीठात(१९६३-१९६७)
* आमंत्रित प्राध्यापक आणि संशोधन कार्यासाठी : अमेरिकेतील प्रिन्सटन, थेल, हॉर्वर्ड विद्यापीठे, जर्मनीमधील म्युन्सर व एरलॉगन विद्यापीठे, आणि कॅनडातील मॉन्ट्रिऑल विद्यापीठ
* याशिवाय अनेक पाश्चात्त्य विद्यापीठात संशोधनासाठी आमंत्रण
* भारतातील पुणे विद्यापीठात, मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडॅमेन्टल रिसर्चमध्ये आणि कलकत्त्यात इंडियन स्टॅतिस्टिकल इन्स्टिट्यूटमध्ये संशोधनासाठी आमंत्रण
* गणिताच्या १२ भारतीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांचे आजीव सदस्यत्व
* गणिताच्या ४०हून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांत प्रमुख वक्ता म्हणून आमंत्रण
 
==संशोधनाचे विषय==
* Algebraic Geometry
* Commutative Algebra
* Local Algebra
* Function Theory(Several Complex Variables)
* Circuit Theory
* Quantum Electrodynamics
* etc.
==श्रीराम अभ्यंकरांची ग्रंथसंपदा==
* Ramification of Theoretic Methods in Algebraic Geometry(Perdue University, 1959)
* Locala Analytic Geometry(Academic Press New York, 1964)
* Resolutions of Singularities of Embedded Algebraic Surfaces(Academic Press New York, 1966)
* A Glympses of Algebraic Geometry(Pune University, 1971)
* Algebraic Space Curves(Montreal University Canada, 1971)
* Geometric Theory of Space Curves(Abhyankar and Sathye)(Spinger Verlag New York, 1971)
* Lectures on Expansion Technics in Algebraic Geometry (Tata Institute of Fundamental Research, Mumbai, India)
* WeightedExpansions for Canonical Desingularization(Spinger Verlag New York, 1971)
 
==शोधनिबंध==
 
==पुरस्कार आणि पारितोषिके==
 
==इतर कार्ये==
 
 
{{DEFAULTSORT:अभ्यंकर,श्रीराम शंकर}}
[[वर्गः गणिती]]
[[वर्ग:मराठी गणितज्ञ]]