"त्रिज्यी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Ptbotgourou (चर्चा | योगदान) छो r2.6.5) (सांगकाम्याने वाढविले: kk:Радиан |
No edit summary |
||
ओळ १:
[[File:Radian picture in marathi.png|thumb|एखाद्या [[वर्तुळ|वर्तुळाच्या]] [[कंस (भूमिती)|कंसाची]] [[लांबी]] [[त्रिज्या|त्रिज्येइतकी]] घेतली तर तयार होणारा [[कोन]] एक त्रिज्यी असतो.]]
'''त्रिज्यी'''(इंग्रजीत रेडियन) हे [[कंस (भूमिती)|कंस]] आणि [[त्रिज्या|त्रिज्येतील]] [[गुणोत्तर]] आहे. त्रिज्यी हे कोन मोजण्याचे सामान्य [[एकक]] असून ते [[गणित|गणितातल्या]] [[गणिताच्या शाखा|अनेक शाखांमध्ये]] वापरले जाते. हे एकक पूर्वाश्रमीचे [[एस. आय. ज्यादा एकक]] होते परंतु १९९५ मध्ये हा वर्ग रद्द करण्यात आला आणि सध्या तो वर्ग [[एस. आय. साधित एकक]] म्हणून समजला जातो. ह्यास इंग्लिशमध्ये ''radian'' ''रॅडियन'', ''रेडियन'' म्हटले जाते. [[घन कोन|घन कोना]]साठी एस. आय. एकक म्हणजे [[चौत्रिज्यी]] होय.
त्रिज्यी हे '''rad''' किंवा '''c''' चिन्हाने दाखविले जाते. उदा १.२ त्रिज्यीचा कोन १.२ rad असा दाखवितात. तर '''c''' हे '''circular measure''' (सर्क्युलर
== व्याख्या ==
त्रिज्यी म्हणजे ज्या
ह्यावरून हे स्पष्ट होते की वर्तुळाच्या एका पूर्ण [[फेरी (भूमिती)|फेरी]]चे (३६० अंश) त्रिज्यीमधले मूल्य म्हणजे पूर्ण [[परीघ|परीघाला]] त्रिज्येने भागण्याइतके, म्हणजेच २[[पाय (गणित)|π]]''r'' /''r'', किंवा २π होय. ह्याचा अर्थ २π त्रिज्यी म्हणजेच ३६० अंश होय, ह्याचाच अर्थ एक त्रिज्यी म्हणजेच १८०/π होय.
|