[[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] नद्या, पर्वत आणि इतर स्थळांचा [[रामायण]], [[महाभारत]] इत्यादी प्राचीन ग्रंथामध्ये उल्लेख आढळतो. परंतु विश्वसनीय ऐतिहासिक साधने वापरून लिहिलेला '''महाराष्ट्राचा इतिहास''' इसवी सन पूर्व तिसर्या शतकापासून उपलब्ध आहे.
राजकीय कालखंडानुसार महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागाचा इतिहास वेगळा असला तरी सांस्कृतिक व सामाजिक इतिहास बराचसा समान आहे. जनपद, मगध, मौर्य, [[सातवाहन]], वाकाटक, चालुक्य, [[राष्ट्रकुटराष्ट्रकूट]], देवगिरीचे [[यादव]], अल्लाउद्दीन खिलजी, मुहम्मद बिन तुघलक, [[पोर्तुगीज]], [[विजापुरविजापूर]], [[मोगल]], [[मराठा]], [[हैदराबाद|हैदराबादचा]] [[निजाम]], [[इंग्रज]], इत्यादी राज्यकर्त्यांनी महाराष्ट्राचे विविध भाग वेगवेगळ्या कालखंडात व्यापले होते.
== प्राचीनकाळ ==
=== नावाचा उगम ===
=== पारधी-भिल्ल समाज===
=== पहिले शेतकरी ===
मध्यपाषाण कालीनमध्यपाषाणकालीन इसवी सनपूर्व ४००० मध्ये धान्याची लागवड तापी नदीच्या खोर्यात सुरू झालेझाली.
[[जोर्वे]] येथे जे पुरातन काळातील संस्कृतीचे अवशेष प्रथमतः सापडले ते इसवीसनपूर्वइसवी सन पूर्व १५०० चे आहेत. या संस्कृतीचे नामकरण गावाच्या नावावरून करण्यात आले आहे. त्या गावात मुख्यतः रंगवलेलेरंगवलेली व तांब्यापासून बनवलेली भांडी आणि शस्त्रे सापडली. तेथील लोक कोकण वगळता सर्व महाराष्ट्रात पसरले. तेथील अर्थव्यवस्था मुख्यतः शेती, पशुपालन, शिकार व मासेमारीवर आधारलेली होती. ते विविध पिके उगवत होते. तेथील घरे मोठी चौकोनी, चट्ट्यांपासून व मातीपासून बनवलेली असत. धान्य, कोठारांत व कणगीत साठवत असत. स्वयंपाक दोन कोनी चुलींवर घरात केला जाई, व बाहेर जाळावर प्राण्यांचे मांस भाजले जाई.
=== अश्ववाहक/राऊत समाज ===
=== यादवांचा काळ ===
महाराष्ट्राच्या कांहीं भागावर कल्याणीच्या चालुक्यांची सत्ता इ.स.११८९ पर्यंत टिकली. यादवानी त्यांचा पराभव केला व इ.स. १३१० पर्यंत महाराष्ट्रावर राज्य केले. गोव्याचे कदंब, कोकण आणि कोल्हापूर येथील शिलाहार राजे हे चालुक्य आणि राष्ट्रकूट यांचे मांडलिक म्हणून राज्य करीत होते. यादवांनी त्यांची सत्ता सपुष्टातसंपुष्टात आणली.
यादवांनी महाराष्ट्राचा बराचसा भाग आपल्या आधिपत्याखाली आणला होता. यादव राजांनी धार्मिक सहिष्णुतेचे धोरण अवलंबिले होते. त्यांनी मराठी भाषेला राजाश्रय दिला आणि तिला राजभाषेचा दर्जा प्राप्त करून दिला. भक्तिसंप्रदायाचे उद्गाते आणि महाराष्ट्राचे सर्वश्रेष्ठ संतकवी ज्ञानेश्वर महाराज हे याच यादव काळात उदयास आले. नवव्या शतकात नाशिक जिल्ह्यांतील चांदोर या ठिकाणी यादवांची पहिली राजधानी होती. [[इ.स. ११८७]] च्या सुमारास [[भिल्लम यादव|भिल्लम राजाने]] ती [[देवगिरी]] येथे आणली.
==पेशव्यांचा काळ==
[[बाळाजी विश्वनाथ पेशवे]] व त्यांचे पुत्र [[थोरले बाजीराव पेशवे|बाजीराव (पहिले)]] यांनी मराठा राज्य हिरावलेचालवले. त्यांनी मोगल राज्यांकडून कर व सरदेशमुखी व चौथाई यांच्यासारखा सारा वसूल करण्याची प्रथा पाडली. पेशव्यांनी ग्वाल्हेर शिंदेंना, इंदूर होळकरांना, बडोदा गायकवाडांना तर धार पवारांना दिले.
पेशव्यांनी केवळ महाराष्ट्रच नव्हे तर [[दिल्ली]] (पानिपत), गुजरात ([[मेहसाना|मेहसाणा]]), मध्य प्रदेश (ग्वाल्हेर, इंदूर), व दक्षिणेस तंजावरपर्यंत मराठी राज्य वाढविले.
इ.स. १७६१ साली पानिपतच्या तिसर्या लढाईत अफगाण सेनानी अहमदशाह अब्दालींनी पेशव्यांचा मोठा पराभव केला. या पराभवानंतर मराठा साम्राज्याचा एकसंधपणा नष्ट झाला व साम्राज्याची अनेक संस्थानांत विभागणी झाली. पेशव्यांचे माजी सरदार आपआपले राज्य सांभाळू लागले तर [[पुणे]] पेशवे परिवारांकडे राहिले. भोसल्यांची एक शाखा [[कोल्हापूर|कोल्हापूरातकोल्हापुरात]] शाहूच्या काळातच गेली होती तर मुख्य शाखा [[सातारा]] येथेच राहिली. कोल्हापूरचे भोसले म्हणजेच राजाराम महाराज व महाराणी ताराबाई यांचे वंशज. ज्यांनीत्यांनी इ.स.१७०८ रोजी शाहूंचे राज्य अमान्य केले. १९व्या शतकापर्यंत कोल्हापूरच्या भोसल्यांनी छोट्या भूभागावर राज्य केले.
== ब्रिटिश सत्ता ==
== ब्रिटिशांना विरोध ==
[[Image:Balgangadhartilak.jpg|thumb|200px|लोकमान्य टिळक]]
ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतात बस्तान घातले असताना मराठे व ब्रिटिश यांच्यात इ.स.१७७७-१८१८ च्या दरम्यान तीन युद्धे झाली. इ.स.१८१९ रोजी१८१८मध्ये ब्रिटिशांनी मराठ्यांचे राज्य काबीज केले.
महाराष्ट्रसध्याच्या महाराष्ट्राचा विदर्भ आणि मराठवाडा सोडून इतर हिस्सा ब्रिटिशांच्या [[बॉम्बे]] राज्याचाप्रेसिडेन्सीचा एक भाग होता. बॉम्बेबाँबे प्रेसिडेन्सीला मराठीत मुंबई इलाखा म्हणत. मुंबई राज्यातइलाख्यात कराची तेपासून उत्तर दख्खनकर्नाटक(धारवाड, भागहुबळी, बेळगांव, कारवार, विजापूर्)पर्यंतचे भूभाग समाविष्ट होते. अनेक राज्यकर्तेमराठी राजे ब्रिटिशांचे वर्चस्व मानून आपाआपले राज्य संभाळीत होते. आजचे [[नागपूर]], [[सातारा]] व [[कोल्हापूर]] हे त्या काळात विविध राज्यकर्त्यांच्याराजांच्या ताब्यात होते. सातारा इ.स.१८४८ रोजीसाली बॉम्बेमुंबई राज्यातइलाख्यात तर नागपूर इ.स.१८५३ रोजी१८५३साली नागपूर प्रांतात (व नंतर मध्य प्रांतात) सामिलसामील करण्यात आलाआले.. (वर्हाड)बेरार हेहा हैदराबादच्या निझामाचानिजामाच्या राज्याचा एक भाग होतेहोता. ब्रिटिशांनी इ.स १८५३ रोजीमध्ये बेरार काबीज केले व १९०३ रोजीमध्ये मध्य प्रांतात समाविष्ट केले. [[मराठवाडा]] निझामाच्यानिजामाच्या अंमालाखाली राहिला. ब्रिटिशांना सामाजिक सुधारणा तसेच अनेक नागरी सोयीसोई-सुविधा आणल्या. परंतु त्यांच्या भेदभावी-निर्णयांमुळे व पारतंत्र्याच्या जाणिवेमुळे भारतीयांमध्ये असंतोष निर्माण झाला. विसाव्या शतकाच्या सुरुवातीस [[लोकमान्य टिळक]] या नेत्यानीयांनी ब्रिटिशांविरुध्दब्रिटिशांविरुद्ध लढा उगारला, जो पुढे [[महात्मा गांधी]] यांनी चालवला. [[मुंबई]] येथेहे भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे एक महत्वाचेमहत्त्वाचे केंद होते.
== सामाजिक पुनर्रचना चळवळ ==
''पहा [[संयुक्त महाराष्ट्र चळवळ]]''
भारताला इ.स.१९४७ रोजीसाली स्वातंत्र्य लाभले. भारताच्या स्वातंत्र्यानंतर भाषेप्रमाणे प्रांत निर्मिले जात होते. परंतु [[भारत सरकार|भारत सरकारने]] मुंबईसह महाराष्ट्र राज्य निर्मितीस नकार दिला. केंद्राच्या या पवित्र्यावरुन मराठी-जनात क्षोभ उसळला. अखेर १०५ जणांच्या बलिदानानंतर, १ मे १९६० ला महाराष्ट्राचे सध्याचे प्रमुख भौगोलिक विभाग [[कोकण]], [[मराठवाडा]], [[पश्चिम महाराष्ट्र]], [[दक्षिण महाराष्ट्र]], [[उत्तर महाराष्ट्र]], [[विदर्भ]] एकत्र करून सध्याचासध्याच्या [[मराठी]] भाषिक महाराष्ट्राची रचना करण्यात आली.
१९ व्या शतकापासून विविध मराठी राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्तेकार्यकर्त्यांनी व समाजाने मोठ्या प्रमाणावर सामाजिक उत्क्रांती आणि राजकीय स्वातंत्र्याकरीतास्वातंत्र्याकरिता मोठ्या प्रमाणावर मोलाचे योगदान केले. १९६० च्या दशकातील [[संयुक्त महाराष्ट्र चळवळ|संयुक्त महाराष्ट्र चळवळीने]] महाराष्ट्राच्या विविध भौगोलिक भागास एकत्र आणले. स्वातंत्र्यस्वातंत्र्योत्तर उत्तरकाळात राजकीय दृष्ट्या यशस्वी अशा सहकारी चळवळी आणि जातीय गणितांतीलगणितातील प्रभुत्वाने [[कॉंग्रेस]] पक्षाचे शासनात वर्चस्व राहीलेराहिले. राजकीय समीकरणात [[मराठा]] समाज व [[पश्चिम महाराष्ट्र]] सदैव अग्रणी राहीलाराहिला.
श्री. [[य. दि. फडके]] या इतिहासकारांनी स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्राच्या इतिहासाचा काळाचा उद्बोधक आढावा घेतला आहे.
== स्वातंत्र्यलढ्यात महाराष्ट्राचे योगदान ==
|