"रेल्वे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Pendolino_and_Freight_train.jpg|thumb|रेल्वे]]
'''रेल्वे''' हे [[रेल्वे वाहतूक|लोखंडी रुळांवरून चालणारे]]ीसाठी आणि वाहतुकीसाठी वापरले जाणारे एक [[वाहन]] आहे. एकापाठीमागे एक अश्या पद्धतीने अनेक डबे जुंपलेल्या व [[रुळ|रुळांवरून]] धावत माल व प्रवाश्यांनाप्रवाशांना एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणापर्यंत वाहून वाहणार्‍यानेणार्‍या वाहनाला '''रेल्वे'''गाडी म्हणतात.
रेल्वेमार्ग हा दोन (क्वचित एक किंवा तीन) समांतर रूळांचारुळांचा असतो. हे रुळरूळ सहसाबहुधा [[स्टील|पोलादी]]चे असतात व काटकोनात बसवलेल्या लाकडी, कॉंक्रिटकाँक्रीट किंवा लोखंडी पट्टयांना जखडलेले असतात. या पट्टया जमिनीवर असतात.
 
पूर्वी रेल्वेगाड्या [[कोळसा|कोळश्याच्याकोळशाच्या]] इंधनावर चालत. कोळसा जाळून त्यातून मिळणार्‍या उर्जेवरऊर्जेवर रेल्वेगाडीचा पुढील डबा(इंजिन) इतर डब्यांना ओढू शके. या प्रक्रियेत धूर निर्माण होत असे व त्यामुळे या वाहनाला ''आगगाडी'' असेहीअसे म्हणू लागले. आज बहुतांशबहुतेक रेल्वेगाड्या या [[डिझेल]], [[पेट्रोल]] व [[वीज]] इत्यादी इंधनावर चालतात, तरीपण त्यांना आगगाडीच म्हणतात.
 
== चित्रदालन ==
"https://mr.wikipedia.org/wiki/रेल्वे" पासून हुडकले