[[सूर्य]] हा बारा राशींमधुनराशींमधून प्रवास करत कालचक्राचे एक वर्षसौरवर्ष पूर्ण करतो.त्यास त्या चक्रास सुमारे ३६५ दिवस लागतात. या काळात इंग्रजी कॅलेंडरचे १२ सौर महिने होतात. मात्र, चंद्राच्या पृथ्वीप्रदक्षिणेवर आधारित १२ चांद्र मास(महिने) हे मात्र ३५४ दिवसातच पूर्ण होतात.महाराष्ट्रात म्हणजे त्याला ११ दिवस कमी लागतात आणि चांद्रवर्ष अकरा दिवसांनी लहान ठरते. महाराष्ट्र, गुजराथ, कर्नाटक आणि आंध्रप्रदेशातले हे चांद्र मास हे अमान्त (अमावस्येला संपणारे) असतात. ज्यातर चांद्रउत्तरेला मासातते सूर्यपौर्णिमेला संपणारे. ज्या एकाच चांद्र मासात सूर्य दोन राशींचे संक्रमण करतो,(राशीदोनदा रास बदलतो)तो '''क्षय मास''' होय. सौर मास व चांद्र मास यांची सांगड घालण्यासाठी व या अकरा दिवसांचा फरक भरुनभरून काढण्यासाठी [[हिंदू पंचांग|पंचांगात]] अधिक मासाचे प्रयोजन करण्यात आलेले आहे.हा तीन वर्षात होणारा ३३ दिवसांचा फरक भरून काढण्यासाठी '''क्षय मास''' ववा [[अधिक मास]] टाकुनटाकतात हीआणि सौर कालगणना व चांद्र कालगणना सुनियोजितजुळवून केलीघेतल्या जातेजातात.