"मोहरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
V.narsikar (चर्चा | योगदान) No edit summary |
No edit summary |
||
ओळ १:
भारतीय खाण्यात येणारी एक पालेभाजी. हिला हिंदीत सरसोंका साग म्हणतात. पंजाबी लोकांची ही आवडती भाजी आहे. विशेषेकरून ते मक्याच्या भाकरीबरोबर ही भाजी आवडीने खातात. या भाजीच्या रोपांच्या बियांना मोहरी किंवा राई म्हणतात. हा स्वयंपाकात फोडणीसाठी वापरण्यात येणारा एक प्रकारचा मसाला आहे.
[[चित्र:Mohri_pik.JPG|right|thumb|150px|मोहरीचे
[[चित्र:Mohri_fule_pane.JPG|right|thumb|150px|मोहरीच्या
[[चित्र:Mohri.JPG|right|thumb|150px|मोहरी (बिया)]]
[[चित्र:Sarsoo.JPG|right|thumb|150px|सरसू (मोहरीचाच एक प्रकार)याचे दाणे मोठे असतात]]
|