हे एक [[द्विदल वनस्पती|द्विदल वनस्पतींचे]] [[वनस्पतींचे कुल|कुल]] आहे. ह्यांचीह्या कुलातील वनस्पतींची पाने मांसल व रसाळ असतात. [[फ़ुले]] नियमित आकाराची असतात. प्रत्येक [[केसरमंडलात]] सारखेसंख्येने सारखेच [[केसर]] असतात. जितकी [[प्रदले]], तितकीच मोकळी [[किंजपुट|किंजपुटे]] असतात. प्रत्येक [[किजमंडल|किजमंडलांत]] शल्कासारखे [[प्रपिण्ड]] असतात. फळे पेटिकासम असतात.ह्यातील ह्या कुळातील जाती सर्व जगभर आढळतात, परंतु प्रामुख्याने उत्तर गोलार्धात व [[दक्षिण आफ्रिका|दक्षिण आफ्रिकेत]]. ह्या वनस्पती बहुधा शुश्कशुष्क व/ किंवा थंड, जिथे पाण्याची कमतरता असते अशा परिसरात आढळतात.
यांतील कोणतीही जातीजात हे महत्वाचेमहत्त्वाचे पीक नाही. परंतु अनेकांची लागवड [[शोभिवंत वनस्पती]] म्हणून केली जाते. ह्यातील दोन सुपरिचित जाती म्हणजे [[घायमारी]], /[[पानफ़ुटी]], किंवा [[जख्मेहयात]] (Bryophyllum calycinum Salib. Synदुसरे नाव :.Kalanchoe Pinnutum Kurz) वआणि हेमसागर (Kalanchoe Iaciniata D.C.). पानफ़ुटी ही फ़ारफार [[व्रणशोधक]], [[व्रणरोपक]],व [[रक्तवर्धक]] अशी औषधी आहे. ही महाराष्ट्रातील सर्व डॊगरडॊगरात व बागांत आढळते. हेमसागर ही संग्राहक, व [[रक्त्तस्कंदक]] औषधी आहे. ही महाराष्ट्रतीलमहाराष्ट्रातील [[कोकण]], [[माथेरान]], [[महाबळेश्वर]] येथे, आणि कर्नाटकातील [[धारवाड]] येथे आढळते.