"नर्मदा नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Dr.sachin23 (चर्चा | योगदान) |
No edit summary |
||
ओळ २१:
'''नर्मदा नदी''' [[भारत|भारतातील]] प्रमुख नद्यांपैकी एक आहे. ही नदी भारताच्या [[मध्य प्रदेश]] (१०७७ कि.मी) , [[महाराष्ट्र]] (७६ कि.मी), [[गुजरात]] (१०० कि.मी.) या राज्यांतून वाहते.
नर्मदा भारतीय उपखंडातील पाचव्या क्रमांकाची मोठी नदी असून सर्वांत मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे. (इतर पश्चिम वाहिनी मोठ्या नद्या: [[तापी]] व [[
==उगम, मार्गक्रमण व मुख==
ओळ ३४:
===मुख===
[[भरूच]], [[गुजरात]]च्या पश्चिमेस [[
==खोरे==
नर्मदेचे खोरे [[विंध्य]] व [[सातपुडा]] पर्वतरांगांमध्ये (७२°३२' ते ८१°३५' रेखांश व २१°२०' ते २३°४५' अक्षांश) पसरले असून एकूण पाणलोट क्षेत्रफळ ९८७९६
नर्मदेचे खोर्याचे ढोबळ मानाने पाच भाग पडतात.
# वरच्या बाजूचे (उगमाजवळील) डोंगराळ प्रदेश ([[शाडोल]], [[मंडला]], [[दुर्ग]], [[बालाघाट]] आणि [[शिवनी]])
# वरच्या बाजूचे मैदानी प्रदेश([[जबलपूर]], [[नरसिंगपूर जिल्हा|नरसिंगपूर]], [[सागर]], [[दामोह]], [[छिंदवाडा]], [[
# मधले पठार ([[खांडवा]], [[देवास]], [[इंदूर]] व [[धार]] )
# खालच्या बाजूचे (मुखाकडील) डोंगराळ प्रदेश ([[खरगोन]], [[झाबुआ]], [[नंदुरबार]], [[
# खालच्या बाजूचे मैदानी प्रदेश ([[नर्मदा जिल्हा]], [[भरूच]] जिल्हा)
ओळ ७०:
नर्मदेच्या खोर्यात अनेकदा डायनासोरचे जीवाश्म आढळून आले आहे. (उदा. Titanosaurus indicus आणि Rajasaurus narmadensis.)
===मानववंशशास्त्रदृष्ट्या महत्त्व===
नर्मदा नदीच्या प्रदेशात असलेले [[भीमबेटका]] येथील
==धरण व कालवे==
ओळ ७८:
[[File:Omkareshwar1.JPG|thumb|right|[[ओंकारेश्वर]] ]]
*नर्मदेकाठची मंदिरे (उगमापासून ते मुखापर्यंत, क्रमाने)
# [[अमरकंटक]]
# शुक्लतीर्थ
ओळ ८४:
# महेश्वर
# सिद्धेश्वर्
# [[चौसष्ट
# चोवीस अवतारांचे मंदिर
# भोजपूरचे शिवमंदिर
# भृगु
* '
==पर्यटन==
ओळ ९६:
* [[जबलपूर]],
* [[बरवानी]],
* [[
* [[हरदा]],
* [[नर्मदा नगर]],
ओळ १०६:
* [[महेश्वर]]
=== गुजरात ===
* [[
* [[भरूच]]
|