"गो.नी. दांडेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो →बाह्य दुवे: embedding साचा:मराठी साहित्यिक using AWB |
|||
ओळ ४४:
===जीवनप्रवास===
गो. नी. दांडेकर ह्यांचा जन्म परतवाडा (विदर्भ) येथे झाला. त्यांचे
त्यांच्या [[पडघवली]] आणि [[शितू]] ह्या कादंबर्या कोकणाचे नयनरम्य
१ जून १९९८ रोजी पुणे येथे त्यांचे निधन झाले. त्यांची मुलगी [[वीणा देव।डॉ.वीणा विजय देव]] ह्या प्रसिद्ध लेखिका आहेत. त्यांची नात मधुरा देव सुद्धा ललित लेखन करते आणि दुसरी नात मृणाल देव-कुलकर्णी ही विख्यात अभिनेत्री आहे.
==स्मृतिपुरस्कार==
श्री. गो. नी. दांडेकर यांनी वयाच्या पंच्याहत्तरीला सुरू केलेला आणि चांगल्या लेखकाला देण्यात येणारा मृण्मयी पुरस्कार, १९९९ पासून दांडेकर कुटुंबीयांतर्फे गोनीदांच्या स्मरणार्थ दिला जातो. गोनीदांच्या पत्नी नीरा गोपाल दांडेकर यांच्याही स्मरणार्थ, सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल नीरा गोपाल हा पुरस्कारसुद्धा दांडेकर कुटुंबीय देतात. रोख रक्कम रुपये दहा हजार आणि सोबत एक स्मृतिचिन्ह असे या दोन्ही पुरस्कारांचे स्वरूप आहे. यंदाच्या सन २०११ चा मृण्मयी पुरस्कारच्या मानकरी प्रसिद्ध लेखिका डॉ. मीना प्रभू या आहेत, आणि नीरा गोपालचे मानकरी रेल्वे प्लॅटफोर्मवरील मुलांना संस्कारित करण्याचे समाजकार्य करणारे श्री. विजय जाधव हे आहेत.
===साहित्य===
|