"भोरगिरी किल्ला" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो सांगकाम्याने काढले: en:Kille bhorgiri |
|||
ओळ १९:
पुणे जिल्ह्यामध्ये खेड तालुका आहे. पुण्याच्या उत्तर भागात असलेल्या खेड तालुक्याचे मुख्य गाव म्हणजे राजगुरूनगर. क्रांतिकारक राजगुरू यांचा जन्म येथे झाल्यामुळे त्यांच्या सन्मानार्थ खेडचे नाव बदलून राजगुरूनगर असे ठेवण्यात आले.
राजगुरूनगर हे तालुक्याचे गाव असून ते पुणे-नाशिक या महामार्गावार वसलेले आहे.
शिवकालामध्ये मोगलांची सरहद
भोरगिरी नावानेच परिचित असलेल्या या किल्ल्याच्या पायथ्याला भोरगिरी नावाचे लहानसे गाव आहे. राजगुरूनगर पासून साधारण ५५ कि.मी. अंतरावर भोरगिरी आहे.
==कसे जावे==
राजगुरुनगर हे पुणे नाशिक रस्त्यावर पुण्यापासून ४० किलोमीटरवर आहे. तेथून डावीकडे वळून चासकमान, वाडा या गावांवरून गेल्यास भोरगिरी लागते.. जाताना वाटेत भीमा नदीवरील धरण पहाता येते.
==किल्ल्यावर==
किल्ल्यावर ९व्या शतकात खडकांमध्ये खोदलेल्या गुहा आहेत. तेथे आता शंकराचे देऊळ आहे. किल्ल्यावर जाताना पावसाळ्यात अनेक नैसर्गिक धबधबे दिसतात. नैसर्गिक पाण्याची कुंडे दुथडी भरून वहात असतात.
==कसे जाल ?==
==इतिहास==
|