"करवंद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Carissa congesta (Karaunda) at Hyderabad, AP W IMG 7122.jpg|300px|right|thumb|करवंद]]
'''करवंद''' (इंग्रजीत Karanda; हिंदीत करौंदा, करुम्चा: शास्त्रीय नाव: कॅरिसा कंजेस्टा) हे एक काळ्या रंगाचे छोटे फळ आहे.
करवंदकरवंदे महाराष्ट्रातील पश्चिम घाटात व हे [[कोंकण|कोंकणात]] खूप प्रमाणात सापडतातमिळतात. डोंगर, कपारी येथे आपोआप उगवणारी करवंदाची काटेरी झुडपे अनेकदा पाहण्यात येतात. एप्रिल आणि मे हा हे फळ लागण्याचा वेळकाळ आहे एप्रिल आणि मे,. कच्ची करवंदे तोडल्या नंतरतोडल्यानंतर पांढर्‍या रंगाचा चीक येतो आणि तो हाताला चिकटतो. ही फळे जूनच्या सुमारास पाउसपाऊस सुरू झाल्यावर गळून जातात. करवंदांची चटणी करतात आणि शिवाय त्यांच्यापासून सरबत, लोणचे, मोरंबा वगैरे करता येतो.
 
करवंदांची Carissa spinarum नावाची जी जात आहे ती जम्मू-काश्मीर व पंजाबमध्ये कुंपणासाठी आणि सुगंधी फुलांसाठी लावतात. हिच्या पानांमध्ये भरपूर टॅनिन असते. Carissaa carandas ही जात भारतात सर्वत्र उगवते.
[[वर्ग:फळे]]
 
[[वर्ग:फळे]]
 
[[en:Carissa spinarum]]
"https://mr.wikipedia.org/wiki/करवंद" पासून हुडकले