"पुणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: nap:Pune
(चर्चा | योगदान)
ओळ ५१:
 
=== पेठा ===
पुणे हे पेठांचे शहर म्हणुनम्हणून प्रसिध्दप्रसिद्ध होते. पुणे शहर हे पूर्वीच्या मध्यवस्तीतल्या नदीकाठच्या पेठांपासून वाढत जाऊन, नवीन उपनगरे जोडली जात विस्तारत गेले आहे. या पेठांची नावे बहुतकरून आठवड्यातील वारांनुसार, तसेच ऐतिहासिकज्यांनी व्यक्तींवरूनया पेठा वसवल्या अशा इतिहासकालीन व्यक्तींच्या नावांवरून ठेवली गेली आहेत. पुण्यातील पेठांची नामावली अशी:</br>
[[कसबा पेठ, पुणे|कसबा पेठ]], [[रविवार पेठ, पुणे|रविवार पेठ]], [[सोमवार पेठ, पुणे|सोमवार पेठ]], [[मंगळवार पेठ, पुणे|मंगळवार पेठ]], [[बुधवार पेठ, पुणे|बुधवार पेठ]], [[गुरुवार पेठ, पुणे|गुरुवार पेठ]], [[शुक्रवार पेठ, पुणे|शुक्रवार पेठ]], [[शनिवार पेठ, पुणे|शनिवार पेठ]], [[गंज पेठ, पुणे|गंज पेठ (महात्मा फुले पेठ)]], [[सदाशिव पेठ, पुणे|सदाशिव पेठ]], [[नवी पेठ, पुणे|नवी पेठ]], [[नारायण पेठ, पुणे|नारायण पेठ]], [[भवानी पेठ, पुणे|भवानी पेठ]], [[नाना पेठ, पुणे|नाना पेठ]], [[रास्ता पेठ, पुणे|रास्ता पेठ]], [[गणेश पेठ, पुणे|गणेश पेठ]], [[वेताळ पेठ, पुणे|वेताळ पेठ]] (आज अस्तित्वात नाही), [[सेनादत्त पेठ, पुणे|सेनादत्त पेठ]], शिवाजीनगर पेठ, डेक्कन जिमखाना, आणि कॅम्प.
 
=== उपनगरे ===
"https://mr.wikipedia.org/wiki/पुणे" पासून हुडकले